बाजार समितीचे गेट पुन्हा बंद

बाजार समिती विरुद्ध शिवसेना

अहमदनगर : नगर शहरात रेल्वे स्टेशन रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रवेशद्वार खुले करण्याचे आंदोलन शिवसेनेने केले होते. मात्र त्यानंतर दुसर्याच दिवशी हे गेट बाजार समितीने पुन्हा एकदा बंद केले आहे. नगर पुणे औरंगाबाद महामार्गावरील अवजड वाहतुंक या रस्त्यावरून जात असल्याने हा दरवाजा वाहतुकीस अडथळा ठरतो आणि अपघातांचे कारण बनतो असा जावई शोध लावून हा दरवाजा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तात्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश दिले होते.

Also see this and subscribe 

नगरच्या बाजार समितीतील व्यापाऱ्यांना यामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याने आणि या आवारात येणारी ट्रक टेम्पो तसेच खाजगी चारचाकी वाहने वळवताना चालकांना मोठी कसरत करावी लागते आणि वाहतुकीची कोंडी होते तरीदेखील हा दरवाजा उघडत नसल्याने शिवसेनेने हे कुलूप तोडले होते आणि दरवाजा उघडला होता. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीने पुन्हा हा दरवाजा बंद केला आहे. आणि हा दरवाजा उघडल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिलाय आता शिवसेना व्यापार्यांच्या सोयीसाठी हा दरवाजा उघडण्याबाबत काय भूमिका घेते यावर सर्वांचे लक्ष आहे.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.