Yearly Archives

2020

सरत्या वर्षाला निरोप,Bye Bye 2020

  सरत्या  २०२० ला निरोप देऊन  २०२१ च्या स्वागतासाठी संपूर्ण जग सज्ज झाले आहे. अशातच पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या गोव्यातही पर्यटकांनी तोबा गर्दी गेली असून, नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात तब्बल ४० ते ४५ लाख पर्यटक दाखल झाले असल्याची…

बलात्कार प्रकरणात चित्रा वाघ यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान 

पेणमधील चिमुरडीवर झालेली बलात्कार आणि हत्येची घटना अतिशय हृदयद्रावक आहे. राज्यात आज 60 वर्षीय आजीपासून अडीच वर्षीय चिमुरडीपर्यंत कुठली ही महिला सुरक्षित नाही. मुख्यमंत्री महोदय,  आपला महाराष्ट्र श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हे फक्त…

नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी तासाला 800 भाविकांना घेता येणार सिद्धीविनायकाचे दर्शन!!!!

सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी  आतुर झालेल्या भाविकांसाठी खुशखबर आहे. नवीन  वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारीला तासाला २०० ऐवजी ८००  भाविकांना सिद्धीविनायकाचं दर्शन घेता येणार आहे. भाविकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.  सिद्धीविनायक…

आई विरोधात बाप – लेक एकत्र 

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात ग्रामपंचायतीचे एक वेगळेच वातावरण पाहायला मिळालं आहे.  इथल्या पिशोर ग्रामपंचायतीमध्ये एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे.  कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याच गावांमध्ये त्यांच्या पत्नीने स्वतःचं एक…

झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी आंदोलन

देव - देवी नवसाला पावावी  म्हणून महाराष्ट्रात जागरण - गोंधळ केलं जात. मात्र  झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने  जागरण आंदोलन करण्यात आलं.  पुण्यातील अपंग कल्याण आयुक्तालयासमोर प्रहार अपंग…

‘येऊ कशी तशी मी नांदायला’  मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !

ग्नानंतर प्रत्येक मुलगी आपलं माहेर सोडून एका वेगळ्याच कुटुंबात प्रवेश करते. या प्रवासात तिला पतीची साथ असली तरी एका जिवाभावाच्या मैत्रिणीची तिला कायमच उणीव भासत असते.

पुण्यात घरफोड्या आणि चोऱ्या वाढल्या 

पुणे शहराच्या औंध मधील सिद्धार्थनगर भागातील, शैलेश टॉवर सोसायटीमध्ये एक गंमतीशीर प्रकार  घडलाय. चोरट्यांना पाहून स्वतः पोलिसच पळून गेल्याचे घटना  घडलीय.  २८ डिसेंबरला रात्री ३ वाजता या सोसायटीमध्ये  ४ चोरटे घुसले होते, त्यातल्या  २ जणांनी …

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे जिल्हावासियांना आवाहन

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हावासियांनी नववर्षाचे स्वागत मोठ्या संख्येने घराबाहेर न पडता अत्यंत साधेपणाने आणि घरातच करावे.  घरातील लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले…