Life Line Of City
Monthly Archives

September 2020

हाथरस सामूहिक प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची आठवले व राऊतांची मागणी

मुंबई  : उत्तरप्रदेशातील हाथरस येथे १९ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्काराची भयानक घटना घडली. त्या तरुणीचा काल २९ सप्टेंबर ला मृत्यू झाला. यावर रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया…

बाबरी मशिद विध्वंस प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

लखनऊ : मागील वर्षाच्या शेवटी राम जन्मभूमीबाबत निकाल लागल्यानंतर ५ ऑगस्टला राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. कोरोनाचे सावट लक्षात घेता मोजक्याच निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा…

पुण्यात लोककलावंतांच्या माध्यमातून कोरोनविषयी जनजागृती

पुणे : पुण्यात प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो या विभागाच्यावतीने नागरिकांनी कोरोनाच्या पासुन दुर राहण्याकरता आणि स्वताच्या सुरक्षेची काळजी घेण्याकरता लोककलावंताच्या माध्यमातुन जनजागृती पर कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. राज्यात सात जिल्ह्यात…

सोन्याच्या किंमतीमध्ये आज 6000 रुपयांची घसरण

मुंबई : सोमवारी एका दिवसात सोन्याच्या किंमती वाढल्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण दिसून येत आहे. MCX वर डिसेंबर वायदा 0.5 टक्क्यांनी घसरून 50,386 रुपये प्रति 10 ग्रॅम झालाय. गेल्या तीन दिवसांत सोन्यात झालेली ही दुसरी…

पत्रकारांच्या वतीने आरोळे हॉस्पिटलमध्ये पिपिई किटचे वाटप

जामखेड : जामखेड तालुक्यातील नागरिकांना मोफत कोरोना उपचार करणारे आरोळे हॉस्पिटलला पत्रकार ओंकार दळवी यांच्या पुढाकाराने आज पीपीई किटचे वाटप करण्यात आले आहे. शहरातील आरोळे हॉस्पिटल मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना बाधित रुग्णांवर…

पुण्यात मातंग समाजाच्या वतीने आंदोलन

पुणे : मातंग समाजाच्या विविध मागण्यांकरता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजआंदोलन करण्यात आल आहे. राज्यभरात या आंदोलनाला सुरवात झाली असुन अण्णाभाऊ साठे महामंडाळाला विशेष अनुदान देऊन कार्यान्वित कराव, मातंग समाजाला अनुसुचित जाती मध्ये…

कर्जत जामखेड मतदारसंघात बंधाऱ्याचे उदघाटन

कर्जत : कर्जत जामखेड मतदारसंघातील एका बंधाऱ्याचे काल 29 सप्टेंबर ला उदघाटन झालं आहे. यावेळी एका शेतकऱ्याने त्यांचे आपल्या भाषेत आभार मानलेत. भा.ज.पा.प्रदेश उपाध्यक्ष मा.प्रा.राम शिंदे साहेब मा.जलसंधारण मंत्री यांच्या प्रयत्नातुन कर्जत…

राक्षसवाडी येथे राक्षाईमंदिराचा कलशारोहण समारंभ मोठ्या उत्साहात पार

कर्जत : कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी येथे राक्षाईमंदिराचे कलशरोहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा मंत्री.मा. ना. प्रा. राम शिंदे साहेब, खासदार मा डॉ सुजयदादा विखे पाटील, नगराध्यक्ष मा नामदेव(बापू) राऊत,…

डॉ. दीपा देवळेकर आणि अंजुम इनामदार यांना रुग्ण हक्क परिषदेचा महात्मा गांधी सेवा पुरस्कार जाहीर!

पुणे : होप मेडिकल फाउंडेशनच्या विश्वस्त डॉ. दीपा देवळेकर आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अंजुम इनामदार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेले काम अत्यंत प्रेरणादायी आहे. सेवेचे व्रत स्वीकारून माणुसकीचे दर्शन त्यांच्या कामात सातत्याने…

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पोलीस निरीक्षकाने केला अत्याचार

अहमदनगर : अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याचा तत्कालीन निरीक्षक व सध्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला पोलीस अधिकारी विकास वाघ याच्याविरोधात अखेर मंगळवारी (दि.29) तरुणीचा छळ करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस…

1 ऑक्टोबरपासूनसिनेमागृह, शॉपिंग मॉल उघडण्याची शक्यता

 नवी दिल्ली : गेल्या सात महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे बंद असलेले सिनेमागृह आणि शॉपिंग मॉल पुन्हा एकदा सुरु केले जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार येत्या 1 ऑक्टोबरपासून देशभरात अनलॉक-5 च्या गाईडलाईन्स लागू करणार आहे. या गाईडलाईन्स…

बीजेपीकडून मनोज कोतकरांना आली नोटीस  

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदाच्या चर्चा  आता नगरमध्येच नाही तर राज्यभर गाजत आहे.  या निवडणुकीत राष्ट्रवादीने केलेली खेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. अहमदनगर…

ब्रिटनमध्ये हायड्रोजन इंधनावर आधारीत असणाऱ्या प्रवासी विमानाचे यशस्वी उड्डाण

लंडन : हायड्रोजन इंधनाचा वापर करण्यात आलेल्या पहिल्या प्रवासी विमानाने आज यशस्वी उड्डाण केलय. जागतिक पातळीवरील विमान उद्योगासाठी हे मोठे यश समजले जात आहे. या विमानाला ब्रिटीश एअरोस्पेस स्टार्टअप कंपनी ZeroAvia यांनी डिझाइन केले आहे.…

मुंबई लोकल सुरू करण्यासाठी  मुंबई हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

मुंबई : प्रवासाची माफक सुविधा नसल्याने असंख्य हातांना रोजगार नाही, त्यामुळे अनेकजण बेरोजगार होत आहेत, त्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता नियोजित पद्धतीने मुंबई लोकल व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमधून अत्यावश्यक…

राज्यसरकारकडून लता मंगेशकर यांना वाढदिवसाचे अनोखे गिफ्ट 

मुंबई : आज भारताची गानकोकिळा म्हणून ओळख असलेल्या लता मंगेशकर यांचा वाढदिवस आहे, याच वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यसरकारने लतादीदींना वाढदिवसाची अनोखी भेट दिलीय.  गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईत…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा रेस्टोरंट मालकांशी संवाद

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या हॉटेल-रेस्टोरंटबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.राज्यातील रेस्टोरंट संघटना प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी…

राहुल तेवतियाचे 5 षटकार, युवराज सिंहला देखील खेळीने धडकी

मुंबई : राजस्थानच्या राहुल तेवतियाने पंजाबविरूद्ध आज अफलातून खेळी केली. त्याने एकाच ओव्हरमध्ये 5 षटकार मारल्याने  राजस्थानने सामन्यात कमबॅक करत पंजाबवर अधिराज्य गाजवलं आणि 4 विकेट्सने हा सामना जिंकलाआहे. त्यानंतर राहुलचं सर्वत्र कौतुक…

रिया चक्रवर्तीच्या जामीन अर्जावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी 

मुंबई : ड्रग्ज प्रकरणी तुरुंगात असलेल्या रिया चक्रवर्ती हिच्या जामीन अर्जावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. रिया सह शौविक चक्रवर्ती, दीपेश सावंत, झैद विलात्रा आणि वासीद परिहार यांच्याही जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.…