Monthly Archives

October 2020

२०७ रुग्णांना डिस्चार्ज तर २६० बाधितांची रुग्णसंख्येत भर

*दिनांक: ३१ ऑक्टोबर २०२०, सायंकाळी ६-४५ वाजता* *आतापर्यंत ५४ हजार ५३ रुग्ण बरे होऊन परतले घरी* *रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९४ टक्के* *आज २०७ रुग्णांना डिस्चार्ज तर २६० बाधितांची रुग्णसंख्येत भर* अहमदनगर: जिल्ह्यात आज २०७…

लक्ष्मी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार ‘द कपिल शर्मा शो’मध्ये 

अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी हे आता ‘द कपिल शर्मा शो’मध्ये या आठवड्यात  दिसणार आहेत.  आगामी ‘लक्ष्मी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे दोघेही कपिल शर्मा शोमध्ये आले आहेत.

पंतप्रधान मोदींचा विरोधी पक्षावर घणाघात 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त केवडिया येथे एका सभेला संबोधित केले. या वेळी त्यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला.

मनसेकडून संजय राऊत यांना सणसणीत चपराक 

शिवसेना नेते संजय राऊत यांना मनसेकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.  राज्यपालांना थेट भेटणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे असं वक्तव्य त्यांनी केलं होत. त्यालाच हे उत्तर देण्यात आलं आहे .   

सप्तशृंगी गडावर तृतीय पंथीयाचा छबिना उत्सव उत्साहात संपन्न 

नाशिक :  सप्तशृंगी गडावर तृतीय पंथीयांचा छबिना उत्सव शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडला.  कोरोनाची परिस्थितीमुळे या उत्सवासाठी तृतीयपंथी समाजाचे मोजकेच प्रतिनिधी उपस्थित होते.  कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हा उत्सव  सप्तशृंगी  गडावर दरवर्षी…

‘दिवाळी भेट’ या कार्यक्रमात वृत्तवाहिनींच्या प्रतिनिधींना किराणा किटचे वाटप  

दैनंदिन जीवनातील गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवणारे वृत्तवाहिनींचे प्रतिनिधी कोरोना आणी कोरोनामुळे झालेल्या  लॉकडाऊन काळात देखील आपले कर्तव्य पार पाडत होते,  लॉकडाऊन काळात कार्यरत असतांना जन सामान्यांसाठी  देखील खऱ्या अर्थाने एक कोरोना…

आज २६७ रुग्णांना डिस्चार्ज तर १८२ बाधितांची रुग्णसंख्येत भर*

*दिनांक: ३० ऑक्टोबर २०२०, सायंकाळी ६-४५ वाजता* *आतापर्यंत ५३ हजार ८४६ रुग्ण बरे होऊन परतले घरी* *रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०१ टक्के* *आज २६७ रुग्णांना डिस्चार्ज तर १८२ बाधितांची रुग्णसंख्येत भर* *चाचण्यांची संख्या वाढविण्याचे…

सुंदर पिचाई  यांचं नाव उच्चारणे  अमेरिकन सिनेट सदस्यांना अवघड 

नवी दिल्ली :   गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचं नाव उच्चारणं अमेरिकनांसाठी  काहीसं कठिण झालं आहे. त्यामुळे काही सिनेट सदस्यांनी त्यांना ‘पिक-आय’ म्हणून संबोधलं तर काहींनी ‘पी चाय’ म्हणून संबोधलं.  सिनेटरच्या या उच्चारांमुळे आता…

शुक्रवारी मोहंमद पैगंबर यांचे पवित्र केसाचे ऑनलाईन होणार दर्शन  

अहमदनगर (प्रतिनिधी): मोहंमद पैगंबर यांची जयंती ईद मिलादुन्नबी म्हणजेच (झेंडा ईद) म्हणून शुक्रवार दि.30 ऑक्टोंबर रोजी सर्वत्र साजरी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षी शहरातील टकटी दरवाजा येथे मोहंमद पैगंबर यांचे पवित्र केस…

उद्या दिसणार ब्ल्यू मून 

महिन्यातून एकदा होणारे चंद्राचे दर्शन ऑक्टोबर महिन्यात दोनदा होणार आहे. एकाच महिन्यात दोनदा पूर्ण चंद्र दिसल्यास त्यातील दुसऱ्या पूर्ण चंद्राला ब्ल्यू मून असं म्हंटल जात.  येत्या ३१ ऑक्टोबरला रात्री ८.१९ मिनिटांनी हा ब्ल्यू मून…