Life Line Of City
Daily Archives

October 2, 2020

संदिप मिटके, DYSP अहमदनगर शहर यांचा Z 24 तास वृत्तवाहिनीतर्फे महाराष्ट्राची शान पुरस्कार देऊन गौरव

संदिप मिटके, DYSP अहमदनगर शहर यांचा Z 24 तास वृत्तवाहिनीतर्फे महाराष्ट्राची शान पुरस्कार देऊन गौरव

आज ७५५ रुग्णांना डिस्चार्ज तर ५९७ बाधितांची रुग्णसंख्येत भर

बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला ४० हजारांचा टप्पा*  *आतापर्यंत ४० हजार ३१७ रुग्ण बरे होऊन परतले घरी* *रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.५४ टक्के* *आज ७५५ रुग्णांना डिस्चार्ज तर ५९७ बाधितांची रुग्णसंख्येत भर* *अहमदनगर*: जिल्ह्यात…

विवाह सोहळ्यासाठी ५०० लोकांना परवानगी द्यावी.

  मंगल कार्यालय, मंडप, डेकोरेटर्स, केटरिंग, बँड असोसिएशनची मुख्यमंत्रांकडे मागणी.   अहमदनगर (प्रतिनिधी) :- मंगल कार्यालयातील विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी ५०० लोकांना परवानगी द्यावी, महानगर पालिकेने सर्व कर माफ करावे, बँकांनी…

समाजसेवक अण्णा हजारेंचा ‘स्मार्ट सिटी’ संकल्पनेवर वार 

अहमदनगर :  २ ऑक्टोबर गांधी जयंतीचे औचित्य साधत तरुणांना उद्देशून अण्णा हजारे यांनी एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला आहे. त्यामध्ये विकास आणि त्यासाठी खेडी व तरुणांचे योगदान याबद्दल हजारे यांनी भाष्य केले आहे. ‘निसर्ग आणि मानवतेचे…

मराठा समाजाचे 6 ऑक्टोबरला ‘मातोश्री’बाहेर आंदोलन  

कोल्हापूर :   येत्या  5 ऑक्टोबरपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर पडून मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, मराठी आंदोलकांशी संवाद साधावा अन्यथा येत्या 6 ऑक्टोबरला  मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या…

बाळासाहेब थोरातांच्या बहिणीने मराठा  आरक्षणाची मागितली ओवाळणी 

अहमदनगर :    अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलय. आंदोलकांनी जवळपास एक तासभर ठिय्या मांडला होता. विशेष म्हणजे या आंदोलनात बाळासाहेब थोरात…

देशात मिठाईसाठी नवीन नियम लागू

दिल्ली : 1 ऑक्टोबरपासून भारतीय खाद्य सुरक्षा मानक प्राधिकरणने देशभरात स्वीट्सवर एक नवीन नियम लागू केला आहे. पूर्वी हा नियम जूनमध्ये अंमलात येणार होता, मात्र कोरोना संसर्गामुळे तो आता लागू झाला आहे. मात्र पहिल्याच दिवशी बर्‍याच दुकानांत…

भरत जाधवचे पुन्हा एकदा मालिकेतुन छोट्या पडद्यावर आगमन

दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच येत्या 25 ऑक्टोबरला 'सुखी माणसाचा सदरा' ही नवी मालिका कलर्स मराठीवर येत आहे. या मालिकेच्या निमित्ताने भरत जाधव अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. केदार शिंदे आणि भरत जाधव या दोघांनीही…

अभिनेत्री रेखाचे छोटया पडद्यावर आगमन

हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय, चिरतरुण सौंदर्य आणि घायाळ करणाऱ्या अदांमुळे रसिकांच्या मनात घर निर्माण करणाऱया सदाबहार अभिनेत्री रेखा आता छोटय़ा पडद्यावर पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. 'स्टार प्लस' वाहिनीवरील 'गुम है किसी के…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प झाले कोरोना पॉझीटिव्ह

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनाही करोनाची बाधा झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी…

एसटी बस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

मुंबई : आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी एक ट्वीट करून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा पगार येत्या गुरूवारी मिळणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी ट्विटरवरून दिली आहे. 'एसटी…