Life Line Of City
Daily Archives

October 3, 2020

प्रकाश आंबेडकरांनी ठोकला बिहारमध्ये तळ   

पाटणा : आंबेडकर यांनी बिहारमध्ये वंचितचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला असून या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी बिहारमध्ये तळ ठोकला आहे. "संविधान आणि आरक्षण वाचवायचे असेल भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बिहारमध्ये मतदान करू…

आग्र्यात सफाई कर्मचाऱ्यांनी केली दगडफेक

आग्रा : हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेवर प्रतिक्रिया म्हणून उत्तर प्रदेशातील आग्रा येथे सफाई कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. त्यांनी पुकारलेले बेमुदत संप स्थगित करण्याच्या वाल्मिकी समाजाच्या निर्णयाच्या विरोधात सफाई कर्मचारी…

राहुल आणि प्रियांका गांधी आज हाथरसकडे रवाना

नवी दिल्ली : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन देशात असंतोषाची लाट पसरली आहे. काँग्रेस पक्ष देखील देखील पिडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक झाला आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी हे…

कवडे – शेंडगे यांचे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा : काका शेळके

नगर शहर शिवसेनेत गटबाजीचे राजकारण उफाळून आले आहे. स्व. आमदार अनिल भैय्या राठोड यांच्या निधनानंतर पत्रकबाजी तून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत . नगरसेवक शेंडगे आणि कवडे यांच्या पत्रकाला काका शेळके यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आमदार रोहित पवार यांचा केंद्र सरकारला थेट प्रश्न 

अहमदनगर : उत्तर प्रदेशमधील  हाथरस मध्ये घडलेल्या घटनेसंबंधी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला खोचक सवाल विचारला आहे. ‘आज संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात महिला सबलीकरणावर देशाच्या महिला बालविकास मंत्र्यांनी…

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा राहुल गांधींवर निशाणा

हाथरस : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर राजकारण तापू लागल्यानंतर केंद्रीय मंत्री  स्मृती इराणी  यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नक्कीच न्याय करतील असे म्हटले…

भारताच्या निर्यातीमध्ये वाढ 

नवी दिल्ली :  कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. या अडचणीला तोंड देत असतानाच आता  एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. कोरोनाच्या या कठीण काळात देशाची निर्यात गेल्या ६ महिन्यांपासून ढासळली होती.…

हाथरसमध्ये मीडियाला प्रवेश

नवी दिल्ली : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात वृत्त माध्यमांना मोठं यश मिळालं आहे. मात्र आज माध्यमांच्या मोहिमेनंतर पीडितेच्या गावात मीडियाला प्रवेश देण्यात आला आहे. माध्यमांना राजकीय नेत्यांनी हाथरस घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट न…

महाराष्ट्रात एका महिन्यांत क्लेमच्या संख्येत विक्रमी वाढ

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना त्यांच्या उपचार खर्चासाठी विमा कंपन्यांकडे दाखल होणाऱ्या क्लेमच्या संख्येतही विक्रमी वाढ झाली आहे. एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांत राज्यातील ७० हजार रुग्णांनी सुमारे ९०० कोटी…

टेलिग्राम देणार व्हाटस्अॅपला टक्कर

व्हाट्सअपला छेद देण्यासाठी आता टेलीग्राम या अॅप्लिकेशनने तयारी केली आहे. अनेक बदलांसह हे अॅप्लिकेशन नव्या रंगरूपात मोबाइल युझर्सना आकर्षित करण्यासाठी सज्ज झाले आहे. अनेक दमदार फिचर त्यांनी आणले आहे. सर्च फिल्टर, कमेंट्स, इमोजी आणि…

१५ ऑक्टोबरला रशियाची दुसरी लस होणार लॉन्च

संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाशी दोन हात करत असताना कोरोना लस विकसीत करण्यात रशियाने मात्र आघाडी घेतली आहे. रशियाने सर्वात आधी स्फुटनिक व्ही नावाची कोरोनावरील पहिली लस आणली होती. त्यानंतर आता लवकरच रशिया दुसरी लस आणणार आहे. या लसीच्या सर्व…

ज्येष्ठ लेखिका पुष्पा भावे यांच निधन

ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापक पुष्पा भावे यांचं दीर्घ आजारपणाने निधन झालंय. त्या ८१ वर्षांच्या होत्या. अनेक वर्ष मधुमेह आजाराशी संघर्ष केल्यानंतर गेलं वर्षभर त्या अंथरुणाला खिळून होत्या पण तरीही त्यांनी आपलं लिखाण…