Life Line Of City
Daily Archives

October 5, 2020

यूपीएससी च्या पुर्व परीक्षेला ५० टक्के विद्यार्थी गैरहजर

औरंगाबाद : केंद्रीय लोकसेवा आयाेगाच्या वतीने रविवारी घेण्यात आलेल्या नागरी सेवा पुर्व परीक्षेला ५० टक्के विद्यार्थी गैरहजर असल्याचे समोर आल आहे . कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेकडे पाठ फिरविल्याचे बोलले जात…

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीची कार्यकारिणी जाहीर

पुणे : पुणे शहरातील महत्त्वाच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीची रविवारी 4 ऑक्टोबरला नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे…

२० ऑक्टोबरपासून विविध रेल्वे गाड्या सुरू

राज्य सरकारने अनलॉक ५ मध्ये राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी सेवेला परवानगी दिल्यानंतर येत्या २० ऑक्टोबरपासून विविध रेल्वे गाड्या सुरू होणार आहेत. तसे नियोजन रेल्वेने केले आहे. या रेल्वे गाड्यांसाठी १५ ऑक्टोबरपासून आरक्षण सुरू होणार असल्याचे…

‘आर.के. फिल्म्स’ तब्बल 21 वर्षांनंतर करणार चित्रपट निर्मिती

मुंबई : 'सत्यम शिवम सुंदरम', 'प्रेम रोग',मेरा नाम जोकर', 'श्री 420', 'बॉबी' असे अनेक गाजलेले चित्रपट बॉलिवूडला देणाऱया राज कपूर यांच्या 'आर.के. फिल्म्स' या बॅनरअंतर्गत तब्बल 21 वर्षांनी चित्रपटाची निर्मिती होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते…

मराठी चित्रपटसष्टीला 500 कोटींचा तोटा

पुणे : गेल्या सहा महिन्यांत मराठी चित्रपटसष्टीला 500 कोटींचा फटका बसला आहे. सध्या परवानगी असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावांमध्ये चित्रीकरण करण्यास दिग्दर्शक, निर्मात्यांना आणि कलाकारांना अडचणी येत असून, अनेक चित्रपट…

कोविड सेंटर बंद पाडण्यासाठी लावली आग

अहमदनगर :  नगरमधील  मार्केटयार्ड परिसरात असणारे साई स्पंदन कोविड सेंटर बंद पडावे, या उद्देशाने या सेंटरसमोर लावलेल्या नेटलाच चक्क आग लावून इमारतच पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी डॉक्टरांनाही धक्काबुक्की…

समाजवादी पक्षाचे जेष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांचे निधन  

औरय्या : समाजवादी पक्षाचे जेष्ठ  नेते आणि माजी आमदार मुलायमसिंह यादव यांचे निधन झाले आहे. ९२ वर्षीय मुलायमसिंह यांनी औरय्यामधील ककोर्या कढोरचा पुरवा येथे अंतिम श्वास घेतलाय. मुलायमसिंह याना समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव…

नटीसाठी छाती बडवणाऱ्यांना हाथरसचं तिकीट काढून द्या – खा. संजय रा

मुंबई :  अभिनेत्री कंगना रानौत आणि भाजपवर थेट नाव न घेता खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा खरमरीत टीका केलीय. एका नटीचं बेकायदा बांधकाम वाचवण्यासाठी काही लोकांनी छाती बडवली. तिच्यासाठी आकांडतांडव केलं. हाथरस आणि बलरामपूर घटनेवर…

काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांच्या 14 ठिकाणांवर सीबीआयचा छापा

बंगळुरु : कर्नाटक काँग्रेस सरकारमधील  वरिष्ठ नेते डीके शिवकुमार यांच्या 14 ठिकाणांवर सीबीआयने आज धाड टाकलीय. या 14 ठिकाणी केलेल्या छापेमारीमध्ये आतापर्यंत 50 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहेत. याचवेळी डीके शिवकुमार यांचे भाऊ डीके…

प्रसिद्ध गायक नेहा कक्कर घेणार सप्तपदी 

मुंबई :  बॉलिवूडची टॉपची गायक नेहा कक्कर आता लग्नाच्या  बंधनात अडकणार आहे.  इंडियन आयडल या रिअ‍ॅलिटी शोमुळे नेहा आणि आदित्य नारायण हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असून ते लग्न करणार असल्याची अफवा उठली होती,मात्र  शोला हीट करण्यासाठी हा लव्ह…