Life Line Of City
Daily Archives

October 6, 2020

आज ४१६ रुग्णांना डिस्चार्ज तर ४५२ बाधितांची रुग्णसंख्येत भर

*दिनांक: ०६ ऑक्टोबर २०२०, रात्री ७ वाजता* आतापर्यंत ४२ हजार ८८० रुग्ण बरे होऊन परतले घरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.६४ टक्के आज ४१६ रुग्णांना डिस्चार्ज तर ४५२ बाधितांची रुग्णसंख्येत भर अहमदनगर: जिल्ह्यात आज ४५२ रुग्णांना रुग्णालयातून…

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेत ‘अनलॉक की’ने विद्यार्थ्यांचा गोंधळ

मुंबई :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेचा पूर्णपणे फज्जा उडालाय. प्रश्नपत्रिकेची अनलॉक की शेवटपर्यंत न मिळाल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की पुन्हा विद्यापीठावर ओढावली.…

करोनामुळे मरण पावलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना  मिळाली शासकीय मदत  

अहमदनगरः कर्तव्य बजावत असताना करोनामुळे मरण पावलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची घोषणा सरकारने केली होती. त्यानुसार नगर जिल्ह्यात मृत झालेल्या तीन पोलिसांच्या कुटुंबियांना या मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले. …

जामखेडमध्ये वाळूतस्करांविरोधात पोलिसांची धडक कारवाई 

जामखेड : वाळूतस्करांचा बंदोबस्त करण्यासाठी जामखेड पोलिस आक्रमक झाले असुन पोलिसांनी धडक कारवाई हाती घेतली आहे. जामखेड पोलिसांच्या पथकाने जामखेड - खर्डा रोडवरील शिऊरफाट्या नजिक अवैध्यरित्या वाळूची वाहतुक करणाऱ्या हायवा ट्रकवर सोमवारी…

रामदास आठवलेंचा खा.संजय राऊत यांच्यावर पलटवार  

मुंबई  : रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला आहे. 'शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी आजपर्यंत कधीही दलित अत्याचाराविरुद्ध ब्र शब्द काढला नाही. दलित…

पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर 15 गाड्यांचा एकत्र अपघात  

पुणे :  पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरआज एक मोठा अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळ तब्बल 15 गाड्यांचा एकत्र अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 3 ते 4 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.…

रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ 

मुंबई : ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा जामिन अर्ज सत्र न्यायालयाने तिसऱ्यांदा फेटाळला असून तिच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रियाच्या कोठडीतील मुक्काम आता…

राज्यांना जीएसटी भरपाईचे २० हजार कोटी मिळणार   

नवी दिल्ली : राज्यांना जीएसटी भरपाईचे २० हजार कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा सोमवारी रात्री उशिरा निर्मला सीतारामन यांनी केली.वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या…

अनिल देशमुख यांचा फडणवीसांना प्रश्न ?

मुंबई :   सुशांतसिंह राजपूत सध्या राजकारणाचे  वळण मिळालं आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचे वार सतत सुरु आहेत. एम्सच्या अहवालानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधकांवर हल्ला चढवला आहे. 'भाजपनं हे…

आम आदमी पक्षाचे खा. संजय सिंह यांच्यावर फेकली शाई

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेले असता त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार घडला. पीडितेच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाचे नेते हाथरसमध्ये जात आहेत.…

15 ऑक्टोबरपासून  शाळा सुरु होणार 

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे  बंद ठेवण्यात आलेल्या शाळा 15 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने परवानगी दिली आहे, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी हि माहिती दिलीय. शिक्षण…

पाकिस्तानने केले शस्त्रसंधीचं उल्लंघन

नवी दिल्ली : पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान आज शहीद झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा इथल्या एलओसी आणि पूँछच्या दिग्वार सेक्टरमध्ये सोमवारी पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं.…