Life Line Of City
Daily Archives

October 15, 2020

भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी केले अटक

मुंबई : आता मुंबईतून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्या यांना अटक करत घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये नेलं आहे. नुकतंच घटकोपरमधील शितल दामा या…

जामखेड पंचायत समितीची सभापती पदाची निवड संपन्न

जामखेड : पंचायत समिती सभापती पदासाठी स्थगित असलेली मतमोजणी प्रक्रिया होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे व भाजपच्या मनिषा सुरवसे यांना समसमान मते मिळालीत. यावेळी चिठ्ठीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे ह्या नशीबवान…

परतीच्या पावसाने भात पिकाचे अतोनात नुकसान

पुणे : भातपीकाचे आगर समजल्या जाणा-या मावळ तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने भातपीकाची जोमदार वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पन्न वाढण्याची अपेक्षा असताना बुधवारी रात्री झालेल्या परतीच्या पावसाने भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल…

ड्रॅगगने पुन्हा बदलला रंग; दिला युद्धाचा ईशारा.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांना युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत . देशाशी प्रामाणिक रहा असे आवाहन त्यांनी सैनिकांना उद्देशून केले आहे. 

काँग्रेस पक्षाने उघड केलेल्या ‘जलयुक्त शिवार’ योजनेतील भ्रष्टाचाराच्या एसआयटी चौकशीचे स्वागत

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने दखल घेत आज जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत योग्य असून काँग्रेस पक्ष याचे स्वागत करत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी…

रिंकू राजगुरू पोहोचली लंडनमध्ये

सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु हिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर 'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. एका रात्रीत रिंकू महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. सैराटच्या यशानंतर…

अर्णव गोस्वामी यांनी दुसऱ्यांदा केला विशेषाधिकाराचा भंग

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी दुसऱ्यांदा विशेषाधिकाराचा भंग केल्याचा ठपका ठेवत, याबाबत तातडीने खुलासा करण्याची नोटीस विधिमंडळ सचिवालयाने बजावली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या परवानगी शिवाय विधानसभेतील कार्यवृत्त…

राष्ट्रवादीच्या नेत्याचा दुर्दैवी अंत

 मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संजय शिंदे यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. आग्रा महामार्गावर गाडीला आग लागल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. गाडीमध्ये शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. त्यातच गाडीत असणाऱ्या सॅनिटायझरने पेट घेतल्याचे…

3 वर्षे बायकोला बाथरूम मध्ये कोंडल

हरयाणाच्या पानीपतमधील हएक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेला तिच्या पतीने तब्बल तीन वर्षे बाथरूममध्ये कोंडून ठेवलं होतं. तो तिला मारहाण करायचा, जेवणसुद्धा देत नसे. सनौलीमधील रिशपूर गावातील 35 वर्षांच्या रामरतिलाचा पती नरेशने…