Life Line Of City
Daily Archives

October 16, 2020

आज ५४९ रुग्णांना डिस्चार्ज तर ३०६ बाधितांची रुग्णसंख्येत भर

दिनांक: १६ ऑक्टोबर २०२०, रात्री ७ वाजता बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला ४९ हजारांचा टप्पा आतापर्यंत ४९ हजार २३७ रुग्ण बरे होऊन परतले घरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.८९ टक्के आज ५४९ रुग्णांना डिस्चार्ज तर ३०६ बाधितांची रुग्णसंख्येत…

येत्या 2 दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बरसणार

पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मागील दोन दिवसांपासून राज्याच्या सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या जोरदार पावसाने अनेक जिल्ह्यांमधील घरांत, रूग्णालयात पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले…

अभिनेता रणवीर सिंहच्या मर्सिडीज ला बाईकस्वाराने दिली धडक

मुंबई : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह सतत काहीना काही गोष्टींमुळे सतत चर्चेत असतो. मात्र आता तो चर्चेत आलाय एका व्हिडिओमुळे. रणवीरचा हा व्हिडिओ त्याच्या कारशी संबधित आहे. गुरुवारी एका बाईकस्वाराने रणवीरच्या मर्सिडीज कारला धडक दिली. त्यानंतर…

सासू सासऱ्यांच्या घरात आता सुनेला राहता येणार

नवी दिल्ली : कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जाणाऱ्या तसंच सासू-सासऱ्यांच्या घरात राहणाऱ्या सुनांसाठी सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिलाय. कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणाऱ्या महिलांसाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सुनेला…

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण

मुंबई : नव्वदीच्या दशकातील तमाम सिनेरसिकांवर  आपल्या मनमोहक आवाजाने जादू करणारे प्रसिद्ध बॉलिवूड गायक 'कुमार सानू' यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भातील माहिती कुमार सानू यांचा मॅनेजर जगदीश भारद्वाज यांनी सोशल मीडियावर दिली आहे.…

जळगावमध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांची हत्या

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये एकाच कुटुंबातील चार मुलांची हत्या झाल्यााने जळगांव शहरात खळबळ उडाली आहे. चारही चिमुकल्यांची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.…

विठुरायाची पंढरी गेली पाण्याखाली

पंढरपूर : सकल जणांचे मायबाप असलेल्या विठुरायाच्या पंढरपूर नगरीला परतीच्या पावसाने जोरदार फटका बसलाय. पंढरपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. तर उजनी, वीर आणि नीरा धरणातून तब्बल तीन लाख क्युसेक पाणी…

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही ; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज अखेर सुनावणी झाली आहे . या सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्यांने फटकारले असून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नसल्याचे…

मुलुंडमध्ये सात दिवसांत 1 हजार नवीन कोरोना रुग्ण

मुंबई : मुंबईतील मुलूंड टी प्रभागात गेल्या सात दिवसात सुमारे 1 हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे. 6 ऑक्टोबरला या प्रभागात 9793 रुग्ण होते तर 13 ऑक्टोबर पर्यंत 10 हजार 733 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्णवाढ ही टी…

पुण्यात अजित पवारांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

पुुणे : जलयुक्त शिवार या योजनेची चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांना हा मोठा धक्का मानला जातो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून सूडबुद्दीने किंवा मुद्दामून कोण कऱणार…

सारथी संस्थेसंदर्भात ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : बहुचर्चित सारथी संस्थेसंदर्भात ठाकरे सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सारथी संस्थेला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्यात आली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सारथीची स्वायत्तता काढून घेण्यात आली होती. त्यामुळे मराठी समाजातून तीव्र…