Browsing Category

Corona update

महात्मा फुले आरोग्य केंद्रावरील सावळा गोंधळ

केंद्र आणि राज्य सरकारने जनतेच्या सुरक्षिततेसाठी कोव्हीड प्रतिबंधक लसीकरण मोहीम राज्य राज्यात राबवायला सुरुवात केलीय. या मोहिमेला उत्तम प्रतिसाद अनेक ठिकाणाहून मिळतोय. परंतु नगरमध्ये लसीकरणाचा गोंधळात गोंधळ पाहायला मिळतोय. नगरमधील किंवा…
Read More...

बारामती परिसरातील विकास कामांची पाहणीकरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला कोरोना परिस्थितीसह…

बारामती शहरासह तालुक्यात कोरोना संसर्गाचा दर पाच टक्क्यांच्या पुढे गेल्यास नाईलाजाने पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील, त्यामुळे सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन…
Read More...

कोरोना व्हायरसचा एटा व्हेरिएंट

कोरोना महामारीचा नवनवीन व्हेरिएंट समोर आल्यानंतर जगभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय जगतातील शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेसाठी डेल्टा व्हेरिएंटला (Delta) जबाबदार ठरवण्यात आले होते. आता कर्नाटकमध्ये कोरोना…
Read More...

लंके यांचे आरोग्य मंदिर राज्यात आगळे वेगळे !

राज्यात अनेक कोव्हिड सेंटर असतील मात्र लंके यांचे कोव्हिड सेंटर राज्यातआगळे वेगळे आहे. त्याचाच ठसा राज्यभर उमटला आहे. उत्तम पद्धतीच्या भोजन व्यवस्थेबरोबरच सर्व प्रकारची काळजी तेथे घेतली जात असल्याचे सांगत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी…
Read More...

जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण

 ग्रामीण रुग्णालय मधील सर्व कंत्राटी वाहन चालकांची थकित वेतन मिळण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूअभिलेख कार्यालयाच्या आवारात उपोषण चालू केले  यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष…
Read More...

मनपा कोरोना दक्षता पथक आणि तोफखाना पोलीसांची संयुक्त दंडात्मक कारवाई

महापालिका कोरोना दक्षता पथक आणि तोफखाना पोलीस यांनी दि.८ रोजी संयुक्तपणे मंगलगेट, कोठला, कल्याण रोड, महात्मा फुले मार्ग (बालिकाश्रम रोड), चितळेरोड, कॉटेज कॉर्नर, तपोवन रोड, राज चेंबर परिसरात तसेच औरंगाबाद रोड या भागात दंडात्मक कारवाई केली.…
Read More...

अहमदनगर येथील कोविड सेंटर तसेच पॅथॉलॉजी लॅब यांच्याविरूद्ध औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल व उच्च…

कोरोनाचे बोगस आर.टी.पी.सी. आर. रिपोर्ट बनवल्या बाबत कृष्णा लॅब विखे पाटील हॉस्पिटल विळद घाट आणि कोरोनो नसताना कोरोना भासवून चुकीचे उपचार करून मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या न्यूक्लिअस हॉस्पिटल आणि अहमदनगर कोविड सेंटर तसेच ग्लोबस पॅथॉलॉजी लॅब…
Read More...

पुण्यात लेव्हल 3 चे निर्बंध जमावबंदी आदेश

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये अजूनही लेव्हल 3 चे निर्बंध आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळं विशेषत: लोणावळ्यात पर्यटकांवर बंदी आहे.
Read More...

वॅक्सीन वाटप करताना राजकीय दबावाला बळी पडू नका

उपनगरातील लोकसंख्येच्या दृष्टीने विचार करता सावेडी उपनगरा मध्ये आणखी दोन वॅक्सीन केंद्र वाढवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी मा. आयुक्त साहेब यांच्याकडे केली.
Read More...

कोरोना उत्पत्तीसंदर्भातील तपासाला चीनने दिला नकार

चीनमधून दीड वर्षांपूर्वी बाहेर पडलेल्या कोरोनाने जगभरात थैमान घातले. आतापर्यंत कोट्यावधी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे आणि कोट्यावधी लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण कोरोनाची उत्पत्ति कशी झाली या प्रश्नाचे उत्तर आतापर्यंत जगाला…
Read More...