Life Line Of City
Browsing Category

Education

आज ४५९ रुग्णांना डिस्चार्ज तर ३६५ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर: जिल्ह्यात आज ४५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार २९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी)…

६१७ रुग्णांना डिस्चार्ज तर १०३८ बाधितांची रुग्णसंख्येत भर

दिनांक: ०७ ऑक्टोबर २०२०, रात्री ७ वाजता बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला ४३ हजारांचा टप्पा आतापर्यंत ४३ हजार ४९७ रुग्ण बरे होऊन परतले घरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.९७ टक्के आज ६१७ रुग्णांना डिस्चार्ज तर १०३८ बाधितांची रुग्णसंख्येत…

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेत ‘अनलॉक की’ने विद्यार्थ्यांचा गोंधळ

मुंबई :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेचा पूर्णपणे फज्जा उडालाय. प्रश्नपत्रिकेची अनलॉक की शेवटपर्यंत न मिळाल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की पुन्हा विद्यापीठावर ओढावली.…

15 ऑक्टोबरपासून  शाळा सुरु होणार 

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे  बंद ठेवण्यात आलेल्या शाळा 15 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने परवानगी दिली आहे, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी हि माहिती दिलीय. शिक्षण…

यूपीएससी च्या पुर्व परीक्षेला ५० टक्के विद्यार्थी गैरहजर

औरंगाबाद : केंद्रीय लोकसेवा आयाेगाच्या वतीने रविवारी घेण्यात आलेल्या नागरी सेवा पुर्व परीक्षेला ५० टक्के विद्यार्थी गैरहजर असल्याचे समोर आल आहे . कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेकडे पाठ फिरविल्याचे बोलले जात…

३५८ रुग्णांना डिस्चार्ज तर ५९८ बाधितांची रुग्णसंख्येत भर

दिनांक: ०४ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वा आतापर्यंत ४१ हजार ४३३ रुग्ण बरे होऊन परतले घरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.८७ टक्के आज ३५८ रुग्णांना डिस्चार्ज तर ५९८ बाधितांची रुग्णसंख्येत भ अहमदनगर: जिल्ह्यात आज ३५८ रुग्णांना रुग्णालयातून…

नवीन शैक्षणिक वर्षात यंदा कोरोनामुळे बदल

पुणे  : विद्यापीठ अनुदान आयोगाने २०२० -२१ या शैक्षणिक वर्षाचे पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहिर केलं आहे. त्यानुसार प्रथम वर्षासाठी १ नोव्हेंबर २०२० ते २९ ऑगस्ट २०२० असे शैक्षणिक वर्ष असणार आहे. यामध्ये…

महाराष्ट्रातील शाळा आता दिवाळीपर्यंत राहणार बंद

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यातील सर्व शाळा दिवाळीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ज्येष्ठ मंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.शाळा सुरू केल्या तर काय परिस्थिती निर्माण होईल. कुठे किती सुरक्षितता आहे. याची…

बारावीच्या परीक्षेत आता तोंडीएवजी ‘अ‍ॅक्टिव्हिटी शीट’

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीचा मूल्यमापन आराखडा जाहीर करण्यात आला आहे. व्यावहारिक कौशल्याची गरज लक्षात घेऊन या आराखड्यात विषय ज्ञान, आकलन आणि उपयोजनेला अधिक महत्त्व देण्यात आलं आहे. तोंडी…

नगरमध्ये अभाविप कडून सरकारचा निषेध 

स्वायत्त (खाजगी) विद्यापीठांच्या शैक्षणिक शुल्काच्या नियंत्रणासाठी राज्यस्तरीय शुल्क नियंत्रण समिती गठित करण्यात यावी. या प्रश्नांना घेऊन अभाविप महाराष्ट्रभर विविध विद्यापीठांचे कुलगुरू, लोकप्रतिनिधी आमदार, खासदार व पालकमंत्री यांना भेटून…

शेवटच्या वर्षाची परीक्षा होणारच- सुप्रिम कोर्ट

परीक्षा उत्तीर्ण केल्याशिवाय पुढील वर्गात पाठविले जाऊ शकत नाही.असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.  आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत परीक्षांची तारीख निश्चित करण्याचे सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारांना अधिकार दिले आहेत. अंतिम वर्षाच्या…

शहरी आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी आरोग्य संचालक शहरी या नविन पदाची निर्मिती – आरोग्यमंत्री राजेश…

मुंबई, दि. २७: कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरी भागातील आरोग्य व्यवस्था अधिक परिणामकारक करण्यासाठी आरोग्य संचालक (शहरी) हे नविन पद निर्माण करण्यात आले असून त्यासोबतच अन्य सहा पदे देखील निर्माण करण्यात आली आहेत. बुधवारी झालेल्या…

उद्धव ठाकरे यांचा जानेवारी ते डिसेंबर शैक्षणिक वर्ष करण्याचा विचार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शैक्षणिक वर्ष जूनऐवजी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत घेता येईल का याचा अभ्यास करण्याचे निर्देश समितीला दिले आहेत .

आज ५०६ रुग्णांना डिस्चार्ज तर वाढले ४१७ रुग्ण

दिनांक: २० ऑगस्ट, रात्री ०७ वा. जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार १५३ रुग्ण बरे होऊन परतले घरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.२५ टक्के आज ५०६ रुग्णांना डिस्चार्ज तर वाढले ४१७ रुग्ण अहमदनगर: जिल्ह्यात आज ५०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज…

माजी मंत्री अनिल भैया राठोड यांचे निधन

अहमदनगर - शिवसेना उपनेते, माजी मंत्री व माजी आमदार अनिल राठोड (वय 70)  यांचे बुधवारी पहाटे 5.30 च्या दरम्यान खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने  निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा विक्रम, 3 मुली, नातवंडे…

मराठा समाजाला मिळणार नाही इबीसी सवलत

मराठा समाजाला यापुढील काळात इबीसी सवलत मिळणार नाही . राज्य शासनाने एका आदेशान्वये हे स्पष्ट केले आहे. या अगोदर समाजाला १६ टक्के आरक्षणाचा लाभ देण्यात आला होता . त्यामुळे एकाच विद्यार्थ्याला दोन प्रकारचे आरक्षणाचा लाभ देता येत नसल्यामुळे या…