कहाणी एका कोरोनाग्रस्ताची

कोरोंनाची लागण अनेकांना झाली अनेक जन त्यातून बरे देखील झाले त्यात अनेकांना चांगले वाईट अनुभव आले अशाच एका कोरोंनाबाधितची कहाणी आम्ही देत आहोत

आज दुपारपर्यंत रूग्णसंख्येत २४ ने वाढ

दिनांक: ०१ ऑगस्ट, २०२० दुपारी १२-०० वाजता अहमदनगर : जिल्ह्यात काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत रूग्णसंख्येत २४ ने वाढ झाली दरम्यान, आज जिल्ह्यातील २७९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.यामुळे बरे झालेल्या…

रविवारी राहुल द्विवेदी करणार फेसबुक लाईव्ह

नगर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि त्यांची टीम दिवस रात्र एक करीत आहेत . आता ते कोरोना विषय घेऊन थेट जनतेसमोर जाणार आहेत. रविवारी राहुल द्विवेदी हे फेसबुक लाईव्ह द्वारे…

- Advertisement -

31 ऑगस्टपर्यंत सायंकाळी सात ते पहाटे पाच या कालावधीत सार्वजनिक वावरावर निर्बंध कायम

नगर दि.31:कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणुन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्‍यास प्रतिबंध करण्यात आला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार अहमदनगर जिल्‍हा महसूल स्‍थळ…

जिल्ह्यात २४ तासात ३६० नव्या रुग्णांची भर

*अहमदनगर*: जिल्ह्यात काल (गुरुवारी ) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६० ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५६, अँटीजेन चाचणीत १४३ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १६१…

मराठा समाजाला मिळणार नाही इबीसी सवलत

मराठा समाजाला यापुढील काळात इबीसी सवलत मिळणार नाही . राज्य शासनाने एका आदेशान्वये हे स्पष्ट केले आहे. या अगोदर समाजाला १६ टक्के आरक्षणाचा लाभ देण्यात आला होता . त्यामुळे एकाच विद्यार्थ्याला दोन प्रकारचे आरक्षणाचा लाभ देता येत नसल्यामुळे या…

- Advertisement -

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांच्याकडून अनिल राठोड यांच्या प्रकृतीची विचारपूस 

शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून माजी आमदार अनिल भैय्या राठोड यांच्या प्रकृतीची विचारपूस झाली . अनिलभैय्या घाबरू नका ,काळजी घ्या, शिवसेना व आम्ही आपल्या पाठीशी आहोत . तुमच्या प्रकृतीबाबत व इलाजबाबत कोणतीच तडजोड…