Life Line Of City

रिंकू राजगुरू पोहोचली लंडनमध्ये

सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु हिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर 'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. एका रात्रीत रिंकू महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. सैराटच्या यशानंतर…

अर्णव गोस्वामी यांनी दुसऱ्यांदा केला विशेषाधिकाराचा भंग

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी दुसऱ्यांदा विशेषाधिकाराचा भंग केल्याचा ठपका ठेवत, याबाबत तातडीने खुलासा करण्याची नोटीस विधिमंडळ सचिवालयाने बजावली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या परवानगी शिवाय विधानसभेतील कार्यवृत्त…

राष्ट्रवादीच्या नेत्याचा दुर्दैवी अंत

 मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संजय शिंदे यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. आग्रा महामार्गावर गाडीला आग लागल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. गाडीमध्ये शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. त्यातच गाडीत असणाऱ्या सॅनिटायझरने पेट घेतल्याचे…

3 वर्षे बायकोला बाथरूम मध्ये कोंडल

हरयाणाच्या पानीपतमधील हएक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेला तिच्या पतीने तब्बल तीन वर्षे बाथरूममध्ये कोंडून ठेवलं होतं. तो तिला मारहाण करायचा, जेवणसुद्धा देत नसे. सनौलीमधील रिशपूर गावातील 35 वर्षांच्या रामरतिलाचा पती नरेशने…

आज ९५८ रुग्णांना डिस्चार्ज तर ४४५ बाधितांची रुग्णसंख्येत भर

https://metronews.co.in/devkarnidhan/दिनांक: १४ ऑक्टोबर २०२०, रात्री ७ वाजता बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला ४८ हजारांचा टप्पा आतापर्यंत ४८ हजार २५४ रुग्ण बरे होऊन परतले घरी आज ९५८ रुग्णांना डिस्चार्ज तर ४४५ बाधितांची…

खडसेंना राजकारण कळते त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील-फडणवीस

माजी मंत्री एकनाथ खडसे जिल्ह्यात आलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांचे प्रसन्न अपेक्षेप्रमाणे दूरच राहिले माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आयोजित केलेल्या रुग्णालयाचे उद्घाटन समारंभाकडे त्यांनी पाठ फिरवली खडसेंना राजकारण चांगले कळते…

राहुरीचे कृषी अधिकारी व तिळवण तेली समाजाचे विश्वस्त प्रभाकरराव देवकर यांचे अकाली निधन

अहमदनगर (प्रतिनिधी): नगर जिल्ह्यातील तिळवण तेली समाजाचे जेष्ठ नेते प्रभाकरराव नारायण देवकर यांचे अल्प आजाराने अकाली निधन झाले . राहुरी येथील तालुका कृषी कार्यालयात ते सध्या कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते . मृत्यूसमयी त्याचे वय ५४ होते.…

आज ४५९ रुग्णांना डिस्चार्ज तर ३६५ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर: जिल्ह्यात आज ४५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार २९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी)…

मंत्रिमंडळ बैठक : दि. 7 ऑक्टोबर 2020

महाराष्‍ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठातील कुलगुरु व प्र-कुलगुरु पदांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ महाराष्‍ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठातील कुलगुरु व प्र-कुलगुरु या पदांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ…

सामान्यांना किफायतशीर किमतीत मिळणार मास्क -आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.७ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याकरिता नेमलेल्या समितीने अहवाल आज राज्य शासनाला सादर केला. त्यानुसार आता सामान्यांना परवडणाऱ्या अशा किफायतशीर किमतीत मास्क उपलब्ध होणार असून असा निर्णय…

६१७ रुग्णांना डिस्चार्ज तर १०३८ बाधितांची रुग्णसंख्येत भर

दिनांक: ०७ ऑक्टोबर २०२०, रात्री ७ वाजता बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला ४३ हजारांचा टप्पा आतापर्यंत ४३ हजार ४९७ रुग्ण बरे होऊन परतले घरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.९७ टक्के आज ६१७ रुग्णांना डिस्चार्ज तर १०३८ बाधितांची रुग्णसंख्येत…

८ ऑक्टोबरला मुंबईत भाजपची कार्यकारिणी बैठक

मुंबई : मुंबईत उद्या ८ ऑक्टोबरला भाजपची कार्यकारिणी बैठक होणार आहे. दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात एक दिवसीय प्रदेश कार्यकारणीची बैठक, आगामी पदवीधर, पालिका निवडणुका तयारी आढावा, संघटना बांधणी, कोरोना परिस्थिती, राज्य सरकार विरोधात…

दिवाळीत सोने महागणार

नवी दिल्ली :  मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरांमध्ये सातत्यानं घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करण्यासाठी हाच काळ योग्य आहे की येत्या काळात या दरांत आणखी कपात होण्याची वाट पाहायची, असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर…

चिमुकलीच्या फोटोतून देशाचे सत्य व्हायरल

मुंबई : मोदी सरकारच्या विधेयकांना काँग्रेससह इतरही अनेक पक्षांनी विरोध केला आहे. विशेष म्हणजे पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी या विधेयकांना मोठ्या प्रमाणात विरोध केला असून शेतकरी मोदी सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात…

१५ ऑक्टोबरपासून राज्यांतर्गत रेल्वे धावण्याची शक्यता

मुंबई : राज्य सरकारने आता अनलॉक च्या पाचव्या टप्प्यात राज्यातंर्गत रेल्वे वाहतुकीला हिरवा सिग्नल दिला आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने राज्यातील रेल्वे वाहतूक सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावानुसार मध्य…

राज्यभरात कोरोनात घट ; मुंबई ठाण्यात रुग्णवाढ

मुंबई : महाराष्ट्र राज्यात मागील काही दिवसापासून सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे, मंगळवारी राज्यात 12 हजार 258 नवीन रुग्ण आढळलेत. मुंबईत मात्र मंगळवारी कोरोनाच्या 1625 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने कोरोना रुग्णांचा आकडा 2…

जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये  सुरक्षा बलाचे जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक

श्रीनगर : आज पुन्हा एकदा श्रीनगर परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे.   जम्मू-काश्मीरमधील शोपियान  परिसरात सुरक्षा दलाचे  जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरु आहेत. आज सकाळी शोपियानच्या सुगन भागातही चकमक झाली.…

‘मिर्झापूर 2’ च्या  ट्रेलरवर  प्रेक्षक नाराज

मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये ‘घराणेशाही’ चा वाद सुरू आहे. याचा फटका आतापर्यंत अनेक चित्रपटांना बसला आहे. ‘सडक 2’चा ट्रेलर सोशल मीडियावर सर्वाधिक नापसंती मिळवणारा व्हिडीओ ठरला आहे. त्यातच आता ‘मिर्झापूर 2’ च्या ट्रेलर प्रदर्शनानंतर या…

कंन्टेनमेंट  झोनमध्ये घरातच सण साजरे करण्याचे निर्देश 

नवी दिल्ली :   यंदा जगभरात कोरोनाच सावट आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवाळीसारख्या मोठ्या सणावर  सुद्धा कोरोनाचे मोठे संकट असणार आहे. देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी अनलॉकची  प्रक्रिया सुरू झालीय. मात्र असं असलं तरी सणांच्या काळात…