७० वी वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा : ३० हजार प्रेक्षक क्षमतेची गॅलरी : एकाच वेळी होणार चार…

केडगाव : अहमदनगर येथे दि .२१ पासुन होणाऱ्या ७० व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी कबड्डीमॅटचे भव्य मैदान उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असुन एकाच वेळी चार सामने प्रेक्षकांना पाहता येणार आहेत . सुमारे ३० हजार प्रेक्षक बसु…

वाचनातून ज्ञान व ज्ञानातून लेखनकौशल्ये विकसित होतात -दिलीप चव्हाण

अहमदनगर (प्रतिनिधी)- गंभीर स्वरूपाचे चौफेर वाचन, साहित्यीक वाचन हे सर्व प्रकारच्या ज्ञानाचे स्त्रोत आहेत. वाचन व ज्ञानाधिष्टीत शिक्षणप्रद्धतीतून सर्व भाषिक क्षमता विकसित होतात. यातूनच लेखन कौशल्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे प्रतिपादन आर्ष…

विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या सदस्यांचा हरदिनच्या वतीने गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या ग्रुपच्या सदस्यांचा गौरव करण्यात आला. तर भिंगारच्या भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्कमध्ये वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. महाराष्ट्र…

ॲड. महेश शिंदे व ॲड. शकीलअहमद पठाण यांची नोटरीपदी नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील विधीज्ञ ॲड. महेश दत्तात्रय शिंदे व ॲड. शकीलअहमद शब्बीर पठाण यांची भारत सरकारच्या नोटरी पब्लिकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ॲड. महेश शिंदे व ॲड. शकीलअहमद शब्बीर पठाण जिल्हा व सत्र न्यायालय आणि सहाय्यक धर्मदाय…

सुनील सकट यांना शासनाचा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रदान

अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सुनील भिमराव सकट यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्काराने मुंबईत गौरविण्यात आले. नरिमन पॉइंट मुंबई येथील…

शहरात रंगला मेकअप टॅलेंट शो

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील अहिल्या फाउंडेशन व अहिल्या मेकओव्हरच्या वतीने शहरात मेकअप टॅलेंट शो रंगला होता. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महिला दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मेकअप आर्टिस्ट युवती व महिलांनी…

धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास आदर्श ग्रंथालय पुरस्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री नागनाथ देवस्थान ट्रस्ट व कवी फुलचंद नागटिळक प्रतिष्ठानच्या वतीने धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास आदर्श ग्रंथालय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोलापूर येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापिठाचे सहाय्यक…

फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने फुटबॉल प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नवोदित फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन व दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल क्लबच्या वतीने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून फुटबॉल प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आले आहे. या प्रशिक्षण…

खासदार विखे यांच्या पाठीशी प्रत्येक केडगावकर उभा राहणार -सचिन (आबा) कोतकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगावाच्या विकासाला चालना देणारे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी प्रत्येक केडगावकर उभा राहणार आहे. या उपनगरातील रखडलेले विकास काम मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले. मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून 54 ते 55…

भिंगारच्या युवकांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात (गवई) प्रवेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षात भिंगारच्या युवा कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी अक्षय पाथरीया यांची भिंगार शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. सर्व युवकांचे पक्षात स्वागत करुन त्यांचा सत्कार करण्यात आला.…