कॉलनीतील भटक्या कुत्र्यांच्या विरोधात याचिका

आपल्या मुलभूत हक्काचे हनन होत असल्याचे म्हणत सोसायटीतच राहणाऱ्या अ‍ॅड सत्यजीत कराळे पाटील या वकिलाने थेट औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलीये

अहमदनगर शहरातील सीबीएससी माध्यमांचे तीन केंद्रीय विद्यालये आजपासून सुरू

अहमदनगर - जिल्ह्यातील बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी परवानगी दिली आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत, पात्र विद्यार्थ्यांनीही लसीचा पहिला डोस…

माघी गणेश जयंती उत्साहात साजरी

नगर --- कोरोना महामारीचा काळात प्रशासनाने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विविध निर्बंध लादले होते . त्यामुळे विविध उत्सवांवर ,कार्यक्रमांवर निर्बंधे  होती , याच पार्शुभूमीवर दोन वर्षांपासून गणेश जयंती अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात येत होती…

अज्ञात चोरट्यांची धाडसी चोरी

राहुरी ---- तालूक्यातील ब्राम्हणगाव भांड येथील रमेश वारूळे यांच्या घरात दिनांक २ फेब्रूवारी रोजी अज्ञात भामट्यांनी धाडसी चोरी केली.  भामट्यांनी रोख रक्कमेसह सुमारे चार लाख रूपयांचे सोन्याचे दागीने चोरून नेले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत…

शेतकरी स्वप्निल खाडे यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र

जामखेड ----   शेतमालाला हमी भाव मिळत नाही, तसेच वारंवार शेतकऱ्यांच्या आत्महत्या व त्यातच सरकारने वाईन विक्री करण्यास परवानगी दिली म्हणून गांजा उत्पादन केले तर सरकारला बक्कळ महसूल मिळेल व शेतकरी सुखावेल अशी मागणी जामखेड तालुक्यातील शेतकरी  …

दो गावठी कट्टे व सहा जिवंत काडतूस बाळगणारे दोन आरोपी जेरबंद.

राहुरी ------ राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे दोन दिवसांपूर्वी एका २५ वर्षीय तरुण गावठी कट्ट्याने ठार झाला होता. त्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली. काल त्यांनी गावठी कट्ट्यां विरोधात मोठी मोहीम राबविली. नगर मनमाड रस्त्यावर राहुरी फॅक्टरी…

अनिल कातकडे यांच्या पथकांचा दारू अड्ड्यांवर छापा

नगर ---- नगर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांचा पथकाने भींगार कॅम्प पोलिसांचा हद्दीतील कापूरवाडी शिवारात ,गोपाळवस्ती , मोरे मळा,  येथे गावठी दारू अड्ड्यांवर छापा टाकून कारवाई केली .  या छाप्यात ३० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल…

भरधाव कारची दुचाकीला धडक ;एक ठार एक जखमी

सुपा --- पारनेर येथील सुपा येथे पुणे नगर महामार्गावर हॉटेल मातोश्रीजवळ भरधाव कारने  दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे . हा अपघात दुपारी १ विजेचा सुमारास २ तारखेला घडला .  या बाबत पोलीस…

शिवसेनेचा झटका महापालिका प्रशासनाचे डोके ठिकाणावर विद्युत पोल चोरणारा अधिकारी मेहेर लहारे अखेर…

महापालिकेतील महिलांची छेडछाड शारीरिक सुखाची मागणी अश्लील चाळे करणाऱ्या तत्कालीन अस्थापना प्रमुख मेहेर लहारे याची काही महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या आंदोलनामुळे त्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती आणि आता सिद्धी बाग येथील उद्यानातून सौर…