Life Line Of City

आझम खान यांची पंतप्रधानावर टीका

  रामपूर : - देशातील मदरशांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना  मदरशांमध्ये नथुराम गोडसे किंवा प्रज्ञासिंह ठाकूर जन्माला येत नाही, असे वक्तव्य समाजवादी

जपानचा ‘कावासाकी’ ताप महाराष्ट्रात!

पुणे :(प्रतिनिधी)    जपानमध्ये आढळणाऱ्या दुर्मिळ कावासाकी तापाचा रुग्ण ठाण्यातील वसईत आढळून आला. कावासाकी ताप आलेल्या ८ महिन्यांच्या बाळावर मिरारोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात उपचार झाले. वसईतील ८ महिन्यांचा प्रीतम शिंदे (नाव बदललेलं)

पुण्यात आयटी अभियंत्याने चाकूने केला प्रेयसीचा खून

पुणे : प्रतिनिधी प्रेम प्रकरणात धोका दिल्याच्या कारणातून आयटी अभियंत्याने आपल्याच प्रेयसीचा चाकूने वार करून खून केल्याचा प्रकार चंदननगर परिसरात घडला आहे. प्रेयसीचे दुसऱ्या तरूणासोबत संबंध असल्याच्या संशयातून अभियंत्याने हा खून केल्याचा

महेश नवमी निमित्त जय आनंद फौंडेशनतर्फे भाविकांना थंडाईचे वाटप

 अहमदनगर - महेश नवमी निमित्त माहेश्वरी युवक मंडल आयोजित शोभा यात्रेचे जय आनंद फौंडेशनतर्फे  डाळ मंडई येथे भव्य स्वागत करण्यात आले.तसेच महेश प्रतिमेचे पूजन करण्यात आले.जय आनंद फौंडेशनचे अध्यक्ष  गौरव बोरा,मर्चंट बेंकचे संचालक कमलेश

धनंजय मुंडेंविरोधात ,जमीन हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

पुणे :(प्रतिनिधी) जगमित्र साखर कारखान्यासाठी जमीन खरेदी करताना सरकारी जमिनीचे बेकायदा हस्तांतर करून घेतल्याप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश मुंबई उच्च

आमदार मोनिका राजळे यांच्या प्रयत्नातून वाहतुकीसाठी रस्ता खुला

पाथर्डी :- जुना नगर रस्ता आमदार मोनिका राजळे  यांच्या प्रयत्नातून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे त्यामूळे परिसरातील नागरिक आणि शेतकर्यानी समाधान व्यक्त करत आमदार आणि नगरसेवक रमेश गोरे यांचे आभार मानले आहे. अहमदनगरहून पाथर्डीकडे येणाऱ्या

वायुसेनेचे एन ३२ अखेर सापडले ….

पुणे :(प्रतिनिधी)    भारतीय वायुसेनेने ट्‌वीट करून दिली माहिती नवी दिल्ली - अरुणाचल प्रदेश येथे साधारण आठ दिवसांपुर्वी अचनकपणे गायब झालेले भारतीय वायुसेनेचे एन-32 हे मालवाहु विमान अखेर सापडले असुन भारतीय वायुसेनेने ट्विटरवरुन त्याची

श्रावणी निकम स्मृति दिन सावली प्रकल्पात साजरा

अहमदनगर - कै.सौ.श्रावणी रवी निकम हिचा द्वितीय पुण्यतिथीनिमित्त  सावली प्रकल्प, केडगाव, नगर येथील मुलांना मिष्ठान्न भोजन देण्याचा कार्यक्रम कै.श्रावणीच्या मातोश्री गं.भा.योगिता सोन्नीस यांनी आयोजित केला होता. याप्रसंगी कै.श्रावणीचे काका

भारतीय वायुसेनेच्या बेपत्ता विमानाचे सापडले अवशेष

दिल्ली : - भारतीय वायुसेनेचं गायब झालेलं AN-32 विमानाचे अवशेष अखेर अरुणाचलमधील सियांग जिल्ह्यात सापडले आहेत. शोध मोहिमेदरम्यान या बेपत्ता विमानाचे काही भाग दिसले आहेत. विमानानं उड्डाण केलेल्या ठिकाणाहून 15 ते 50 किमी अंतरावर हे अवषेश

नगर पुणे महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात

अहमदनगर :- नगर पुणे महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जखमी.आहे. जखमींना जवळच्या  रुग्णायात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमधील सर्वच व्यक्ती हे धुळ्याचे

चिंचपूर फाटा येथे रास्तारोको आंदोलन

पाथर्डी :-  वन विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन  मनमानी कारभार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी या प्रमुख मागणीसाठी चिंचपूर इजदे आणि परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने पाथर्डी -बीड महामार्ग रस्तावर चिंचपूर फाटा येथे रास्तारोको आंदोलन

पर्वतीसह पुण्यातील विधानसभेच्या सर्व जागा संभाजी ब्रिगेड लढवणार

पुणे :- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 'संभाजी ब्रिगेड' साठी प्रतिष्ठेची आहे. कारण संभाजी ब्रिगेड लोकांसाठी सतत संघर्ष करत आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बुथ कार्यकर्त्यांची सक्षम बांधणी करून प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणूक जिंकण्याचा

ड्रीमगर्ल हेमामालिनीशी लग्नाचा प्रस्ताव कर्नाड यांनी नाकारला

  पुणे : पुण्यातील एफटीआयआयचे संचालक असताना ज्येष्ठ अभिनेते- लेखक-दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांच्यापुढे प्रसिध्द अभिनेत्री हेमामालिनी यांच्या लग्नाचा प्रस्ताव होता. हेमामालिनी यांची आई जया चक्रवर्तीच त्यासाठी प्रयत्न करत होत्या. कर्नाड

पत्रकाराची ताबडतोब मुक्तता करा; कोर्टाने योगी सरकारला फटकारले.

  पुणे (प्रतिनिधी)- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत, आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याचा आरोप असलेले पत्रकार प्रशांत कनोजिया यांच्या अटकेवरुन, सुप्रीम कोर्टाने मंगळवारी उत्तर प्रदेश सरकारला फटकारले आहे. कनोजिया यांनी

मुख्यमंत्र्यांच्या भेटीला काँग्रेसचे 4 आमदार

मुंबई : राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरु असताना काँग्रेसच्या 4 आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेट घेतली. मुख्यमंत्री आणि आमदारांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा देखील झाली असल्याच वृत्त आहे  राधाकृष्ण विखे

मुंबई येथील उच्च न्यायालयात, लिपिक पदांच्या १८२ जागा

  मुंबई - मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या एकूण १८२ जागा भरण्यासाठी उमेदवारांची निवड/ प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीनं अर्ज मागविण्यात येत आहेत. लिपिक

पुणेकरांची लूट, ठरकेदाराला सूट..

    पुणे - सदाशिव पेठ , शनिवार पेठ, नारायण पेठेतील प्र.१५ येथे नुकतेच नवीन रस्ते केले गेले आहेत. अतिशय निकृष्ट दर्जाचं या कामात आता ड्रेनेज ची झाकणे समपातळीवर आणणे व बदलणे. या कामासाठी पुन्हा ४० लाखांची निविदा मनपा ने मंजूर केली आहे.

आसाममध्ये, पाचशे जणांनी केला नर्तकींना विवस्त्र करण्याचा प्रयत्न..

पुणे :(प्रतिनिधी) आसाममध्ये कामरुप जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रमात नर्तकींसोबत ५०० लोकांच्या जमावाने असभ्य वर्तन केल्याचा प्रकार समोर आला. जमावाने नर्तकींनी निर्वस्त्र अवस्थेत (Strip Dance) नृत्य करावे अशी मागणी करत

नागपूर येथील किन्नर चमचमचा मृत्यू

पुणे :(प्रतिनिधी)    नागपूर : आठ दिवसांपूर्वी झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर मृत्यूशी झुंज देत असताना हृदयविकाराचा धक्का बसल्याने तृतीयपंथी चमचम गजभियेचा आज सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी कळमना पोलिसांनी

पुण्यात ड्रायव्हिंग स्कूल चालविणाऱ्या महिलेचा खून, आरोपीला अटक

पुणे :(प्रतिनिधी)    नऱ्हे (पुणे) :  पुण्यात ड्रायव्हिंग स्कूल चालवणाऱ्या महिलेचा खून करून फरार झालेल्या आरोपीला शिर्डी येथून अटक करण्यात आली. कस्तुरी माने (रा. हिंगणे खुर्द) या महिचा मृतदेह १३ एप्रिल रोजी साईनगरमध्ये आढळून आला होता.