बंडातात्या कराडकर यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे निवेदन

सातार्‍यातील राज्य शासनाच्या विरोधात दंडुका आंदोलनात राजकीय महिलांविषयी बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदवून, त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन तोफखाना…

किराणा दुकानात मद्य विकू देणार नाही – विखे

राहता ---  शिर्डी मतदार संघातील कोणत्याही किराणा दुकानात मद्य विक्री करू देणार नाही , किराणा दुकानात मद्य सुरु करण्याचा  राज्य सरकारचा निर्णयाला कडाडून विरोध करणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ सुजय विखे यांनी केले .  लोणी (ता. राहता) येथील…

वीज चोरी प्रकरणी साडे नऊ हजारांचा दंड

अहमदनगर --- वीज चोरी केल्या प्रकरणी किसन यशवंतराव डोंगरे (रा . एमआयडीसी परिसर ) यांना साडे नऊ हजार रुपयांचा दंड अथवा ३० दिवसांची सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश पी व्ही चतुर  यांनी ठोठावली . ऍड सुरेश लगड यांनी महावितरण कंपनी कडून…

चंदनापुरी येथे परप्रांतीय व्यावसायिकाचा खून

संगमनेर : शहरालगत असलेल्या चंदनापुरी येथे जावळे वस्तीनजीक पंक्चरचे दुकान चालविणाऱ्या परप्रांतीय तरुण व्यावसायिकाचा खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे . हा खून कोणी व कशासाठी केला , याचा उलगडा पोलीस करीत आहेत . घटनेची माहिती मिळताच…