Browsing Tag

किरण काळे

अल्पसंख्यांक काँग्रेसच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न…

अल्पसंख्यांक काँग्रेसच्यावतीने शिवजयंतीनिमित्त माणिक चौक येथील एटीयू जदिद उर्दु प्राथमिक शाळेमध्ये शिवाजी महाराजांवरील निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान अतुलनीय – किरण काळे

देशाचे पहिले शिक्षणमंत्री, थोर स्वातंत्र्यसेनानी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष स्व. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान हे अतुलनीय आहे, असे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.