Browsing Tag

कॉ.गोविंदभाई पानसरे

कॉ.का.वा.शिरसाठ यांना कॉ गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार जाहिर

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने कॉ.गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार पाथर्डी तालुक्यातील पिंपळगाव टप्प्या येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व लेखक कॉ.का.वा.शिरसाठ यांना जाहिर करण्यात येत आहे.