Browsing Tag

कोरोना

कोरोना लस उपलब्ध झाल्यानंतर ती कशी पोहोचणार जनतेपर्यंत

कोरोना जागतिक साथ उद्रेक सुरु असतानाच कोरोना लस शोधण्याचे अविरत प्रयत्न सुरु आहेत.  या अनुषंगाने कोविड १९ या आजारावर लवकरच कोरोना लस उपलब्‍ध होईल असे अनुमानित करून भारत सरकारने तयारी सुरु केली आहे.