Browsing Tag

‘प्रभाग ८

मतदार यादीत बाहेरील बाराशे नावे???

महापालिकेच्या 'प्रभाग ९क' च्या एका जागेसाठी निवडणुकीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, यात शेजारील 'प्रभाग ८' मधील  तब्बल बाराशे नावे घुसवण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आलाय.