Browsing Tag

मनसे

मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केल्याने देशपांडेची संतप्त प्रतिक्रिया 

गरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वसईत परिवहन सेवेच्या उद्धाटनासाठी हजेरी लावली होती.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात गोंधळ घालत घोषणाबाजी केली. पोलिसांनी यावेळी मनसे कार्यकर्त्यांना कार्यक्रमातून बाहेर काढताना…

नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी तासाला 800 भाविकांना घेता येणार सिद्धीविनायकाचे दर्शन!!!!

सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी  आतुर झालेल्या भाविकांसाठी खुशखबर आहे. नवीन  वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारीला तासाला २०० ऐवजी ८००  भाविकांना सिद्धीविनायकाचं दर्शन घेता येणार आहे. भाविकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.  सिद्धीविनायक…

गावच्या निवडणुकीत बांगलादेशी नागरिक मतदानाचा  हक्क बजावणार

नगर जिल्ह्यातील पारनेर मधील सुपा  ग्रामपंचायत  निवडणुकीत बांगलादेशातील नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याचा प्रताप शासनाने केलाय, असा आरोप आहे. आता हा प्रकार शासनाने स्वतःहून केला  कि कुणाच्या सांगण्यावरून केला हा वेगळा विषय असला…