Browsing Tag

#महापौर रोहिणिताई शेंडगे #news#ओपन जिम

नगर-कल्याण रोड येथील गणेशनगर मध्ये ‘ओपन जिमचे’ लोकार्पण

नागरिकांच्या सदृढ आरोग्याच्या दृष्टीकोनाने स्थानिक महिला व ज्येष्ठ नागरिकांना व्यायाम करता यावा, या उद्देशाने महापौर 'रोहिणीताई शेंडगे' यांच्या सहकार्याने व नगरसेवक सचिन शिंदे यांच्या पाठपुराव्याने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या…