नगर राज्यातील पोलीस वसाहतींचा प्रश्न लागेल मार्गी editor Feb 5, 2021 0 कर्जत जामखेड मधील पोलीस वसाहतीचा प्रश्न मार्गी लागला आहे तसाच राज्यातील सर्वच पोलीसांच्या वसाहतीचा प्रश्न महाविकास आघाडीचे सरकार मार्गी लावणार आहे.