Browsing Tag

सहकारी बँक्स एम्प्लॉईज

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक्स एम्प्लॉईज युनियनची मागणी

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक्स एम्प्लॉईज युनियनने जिल्ह्यातील सर्व सहकारी बँकाकडे कर्मचार्‍यांकरीता बँकच्या खर्चाने कोरोना लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती युनियनचे कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी दिली.