Browsing Tag

हळदी- कुंकुव

बुऱ्हाणनगर येथे रंगला राहुरी-पाथर्डी-नगर मतदार संघातील महिलांचा हळदी-कुंकुवाचा कार्यक्रम

विकासकामाबरोबरच माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी आपली संस्कृती जोपासण्याचे काम केले आहे.सण-उत्सवामध्ये मतदार संघातील जनतेला बरोबर घेऊन सणांचा आनंद द्विगुणित केला आहे