राज्यात पुढील तीन दिवस पाऊस…. हवामान विभागाची माहिती
अहमदनगर : मेट्रो न्यूज
पुढील तीन दिवस राज्यात ठीक ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात सोमवार ते बुधवार दरम्यान काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली…