Browsing Tag

७५वर्षपूर्तीनिमित्त

स्वातंत्र्याच्या ७५वर्षपूर्तीनिमित्ताने आगाखान पॅलेसमध्ये कार्यक्रमाचे

देशाला स्वातंत्र्य मिळुन 75 वर्षै पुर्ण होणार असल्याच्या निमित्ताने पुण्यातील ऐतिहासिक अशा आगाखान पँलेस मध्ये रिजनल ब्युरो आँफ आऊटरीच आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.