नगर नागापूर अमरधाममध्ये कोरोना मृतदेहावर अंत्यविधी पुर्ववत सुरु -अंतोन गायकवाड editor Apr 30, 2021 0 कोरोना रुग्णांवर अंत्यविधीसाठी शहरातील अमरधाम अपुरे पडत असताना, नागापूर येथील कैलासधाम या स्मशानभूमीत कोरोना रुग्णांवर अंत्यविधी करण्यात येत आहे.