Browsing Tag

H3N2 इन्फ्लुएन्झा

H3N2 इन्फ्लुएन्झामुळे अहमदनगरमध्ये एका तरुणाचा मृत्यू

H3N2 इन्फ्लुएन्झा मुळे राज्यातील पहिला मृत्यू नगरमध्ये झाला.  वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला हा विद्यार्थी रुग्णालयात दाखल होण्यासाठी नकार देत होता.  त्यातूनच गुंतागुंत वाढत जाऊन त्याची प्रकृती अधिकच खालावली आणि त्याचा मृत्यू झाला…