देश-विदेश पंतप्रधान मोदींचा विरोधी पक्षावर घणाघात editor Oct 31, 2020 0 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त केवडिया येथे एका सभेला संबोधित केले. या वेळी त्यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला.