पावसाच्या कृपेने राज्यात जलसाठ्याचे चित्र उजळलंय!
अहिल्यानगर जिल्ह्यातील सीना धरणाने रचला नवा इतिहास!

अहिल्यानगर जिल्ह्यातील सीना धरणाने रचला नवा इतिहास!
राज्यातील पहिलं १००% भरलेलं धरण – सीना धरण, अहिल्यानगर जिल्हा!
पावसाच्या दमदार आगमनामुळे अनेक धरणांची जलपातळी वाढली असतानाच सीना धरणाने संपूर्ण क्षमतेने भरून नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे!
आता हे राज्यातील पहिलं पूर्णपणे भरलेलं धरण ठरलं आहे.
इतर प्रमुख धरणांची स्थिती:
जायकवाडी – 53.93%
उजनी – 86.48% (70.43% उपयुक्त साठा)
कोयना – 40.35% (37.29% उपयुक्त साठा)
नाशिक विभाग:
- गंगापूर: 59.72%
- दारणा: 56.83%
- गिरणा: 27.54%
- हतनूर: 47.84%
मुंबई विभाग:
- मोडक सागर: 51.34%
- तानसा: 37.34%
- भातसा: 45.55%
पुणे विभाग:
- खडकवासला: 60.87%
- पानशेत: 38.12%
- मुळशी: 45.24%
- वीर: 78.1%
(वीर धरणातून 27,796 क्युसेक विसर्ग सुरू)
नगर जिल्हा:
- भंडारदरा: 46.55%
- निळवंडे: 41.36%
- विसापूर: 88.71%
सीना धरण: 100% (राज्यात सर्वाधिक भरलेलं)
राजापूर बंधाऱ्यातून सर्वाधिक 73,042 क्युसेकने विसर्ग सुरू – नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन!
शेतकऱ्यांमध्ये समाधान, नागरिकांमध्ये आशा
“आता पिण्याचं आणि शेतीसाठी पाण्याचं संकट दूर होणार!”
सीना धरण: 100% (राज्यात सर्वाधिक भरलेलं)