Browsing Category
राज्य
सुरेश मुनोत स्मृतीप्रीत्यर्थ उद्या रक्तदान शिबिर!
अहिल्यानगर : मर्चेंटस् बँकेचे माजी चेअरमन स्व. सुरेश मोतीलाल मुनोत यांच्या १४ व्या स्मृतीनिमित्त जय आनंद महावीर युवक मंडळ व सुरेश मुनोत फाऊंडेशनतर्फे रविवारी, १ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नवीपेठ येथील बाई ईचरजबाई…
Read More...
Read More...
जागतिक एड्स दिनानिमित्त २ डिसेंबरला जनजागृती रॅली!
अहिल्यानगर : जागतिक एड्स दिनानिमित्त समाजात व्यापक प्रमाणावर जनजागृती होण्याकरिता जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग अंतर्गत शहरात एचआयव्ही एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा…
Read More...
Read More...
‘नगर-मनमाड महामार्गाच्या’ कामासाठी खा. निलेश लंके यांचे मंत्री गडकरी यांना साकडे!
अहिल्यानगर : अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांची कामे, तसेच बहुचर्चित नगर-मनमाड रस्त्याच्या कामासंदर्भात खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची बुधवारी (२७ ऑक्टोबर) दिल्ली येथे…
Read More...
Read More...
मध्य महाराष्ट्रामध्ये थंडीच्या लाटेचा इशारा!
महाराष्ट्र : बंगालच्या उपसागरातील संभाव्य चक्रीवादळ तसेच उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह राज्याकडे येत असल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढत आहे. आज मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित…
Read More...
Read More...
मागे बसलेल्यांना आता हेल्मेटसक्ती!
महाराष्ट्र : विनाहेल्मेट दुचाकीस्वार व सहप्रवाशावर कारवाई करण्याचा आदेश वाहतूक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व अधीक्षकांना दिला. विधानसभा निवडणुकीनंतर त्वरित आदेश काढण्यात आला. त्यामुळे दुचाकीस्वारांना…
Read More...
Read More...
६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेस प्रारंभ!
अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा अहिल्यानगर केंद्रावरील स्पर्धेस नगर केंद्रावर प्रारंभ झाला. १३ डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. माऊली सभागृहात होणाऱ्या…
Read More...
Read More...
दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात; जिल्ह्यामध्ये 30 दिवसांत १ लाख हजार रुग्णांवर उपचार
अहिल्यानगर : जलशुद्धीकरणासाठी वापरली जाणारी टीसीएल पावडर तसेच ३३ गावांतील जलनमुने दूषित असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने ठेवला होता. महिनाभरात जिल्ह्यात तब्बल १ लाख १३ हजार ९४२ रूग्णांनी उपचारासाठी रूग्णालयात धाव घेतली होती. त्यात…
Read More...
Read More...
जिल्ह्यातून दररोज एक अल्पवयीन मुलगी गायब; नऊ महिन्यात ४१० मुली बेपत्ता
अहिल्यानगर : जिल्ह्यात दर दिवसाला एक अल्पवयीन मुलगी गायब होत असल्याचे समोर आले आहे. मागील नऊ महिन्यात ४१० अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच, ७४ अल्पवयीन मुलेही पळवल्याची नोंद झाली आहे. अद्याप १५० मुलींचा शोध…
Read More...
Read More...