कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा जून महिन्यात किंवा त्यानंतर घ्याव्या, असे 69 टक्के मत विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी घेतलेल्या ऑनलाईन सर्व्हेक्षणात मांडले आहे.

इंडियन आयडल च्या  सेशन १२ मध्ये अंजली गायकवाड चे कल्याणजींनी केले कौतुक  

या शनिवार-रविवार दि.१० व ११ एप्रिल रोजी होणाऱ्या इंडियन आयडाॅलच्या भागांमध्ये प्रत्येक स्पर्धकाचे एकच गाणे होणार आहे..! विशेष म्हणजे या वेळच्या "कल्याणजी आनंदजी स्पेशल" भागासाठी एके दिवशी ज्येष्ठ संगीतकार श्रीमान आनंद जी उपस्थित रहाणार…

अत्यावश्यक सेवांमध्ये असलेल्या बाबी

१. रुग्णालये, रोग निदान केंद्रे, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालय, औषधालय, औषध कंपन्या व अन्य वैद्यकीय आणि आरोग्यविषयक सेवा.  २. किराणा मालाची दुकाने, भाजीपाला दुकाने, दुग्धालये, बेकरी, कन्फेक्शनरी, अन्नपदार्थ विक्रीची दुकाने.  ३.…

कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना पोलीसांची मारहाण

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कारवाईच्या नावाखाली पोलीस सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करीत असल्याचा आरोप करुन, जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या सोबत असणारे कर्मचार्‍यांनी शहानवाज इक्बाल कुरेशी यांना जबर मारहाण केल्याप्रकरणी…

मारहाण व लुटमार करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी कोतवाली पोलिसांकडून जेरबंद

रात्रीच्या वेळी प्रवाशांना गाडीत बसून मारहाण व लुटमार करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी कोतवाली पोलिसांनी छडा लावून चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

अहमदनगरमध्ये पत्रकाराची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

अहमदनगरमध्ये पत्रकाराची अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्ष पदी श्री सलीमखान पठाण तर उपाध्यक्षपदी श्री बाबासाहेब खरात…

अध्यक्ष राजू राहणे व उपाध्यक्ष उषा बनकर यांनी आपापल्या पदांचे राजीनामे जिल्हा उपनिबंधाकडे सादर करण्यात केले  होते