भोपाळ येथील पार पडलेल्या 64 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये कु. सृष्टी सुनिल गायकवाड चे यश

भोपाळ येथील पार पडलेल्या 64व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये कु. सृष्टी सुनिल गायकवाड हीने यश प्राप्त करत आंतरराष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेसाठी पात्र झाली आहे तरी पुढील  वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.कु.सृष्टीला आंतरराष्ट्रीय खेळाडु सन्माननीय संदीप जी तरटे आणि राष्ट्रीय खेळाडु शरदजी तरटे यांचे मार्गदर्शन लाभले.

      या यशाबद्दल सृष्टी हिचे लोकनेते आमदार निलेशजी लंके साहेब  सावता परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय कल्याण काका आखाडे साहेब महिला आयोग महाराष्ट्र राज्य अध्यक्षा आदरणीय रूपालीताई चाकणकर प्रदेशमहासचिव मयुर वैद्य प्रदेशाध्यक्षा महीला आघाडी मा.सौ.मनिषाताई सचिन भैय्या सोनमाळी उद्योगपती मा.श्री.कैलासजी गाडीलकर सर जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ बनकर उपाध्यक्ष सुदाम मामा लोंढे कार्याध्यक्ष सावता हिरवे सरचिटणीस गुलाब तात्या गायकवाड मुख्य संघटक कोथिंबीरे साहेब पारनेर तालुका अध्यक्ष सुनील भाऊ गायकवाड युवक अध्यक्ष संदीप गाडीलकर कार्याध्यक्ष आदिनाथ गायकवाड शोशल मिडीया प्रमुख श्रीकांत देंडगे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजु दादा गोरे आदींनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा  दिल्या