संतोष धोत्रे टोळीवर ‘मोका’ अंतर्गत मोठी कारवाई!
🛡️ पोलिसांची वेळीच केलेली पावलं – गुन्हेगारीला कडक उत्तर!
📢 संतोष धोत्रे टोळीवर ‘मोका’ अंतर्गत मोठी कारवाई!
📍 अहिल्यानगर (ता. २६) – शहरातील एमआयडीसी परिसरात काही दिवसांपूर्वी निंबळक (कोतकर वस्ती) येथे तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला करत दहशत निर्माण करणाऱ्या संतोष रघुनाथ धोत्रे आणि त्याच्या गुन्हेगारी टोळीवर ‘मोका’ (MCOCA) कायद्यान्वये मोठी कारवाई झाली आहे.
👥 अटकेतील आरोपी:
टोळी प्रमुख संतोष धोत्रे, तसेच:
-
मट्टस ऊर्फ अजय गुळवे
-
अमोल आव्हाड
-
अभिषेक ऊर्फ अभी गायकवाड
-
विशाल पाटोळे
-
सुधीर दळवी
-
आबा ऊर्फ राहुल गोरे
-
शरद पाटोळे
-
तुषार पानसरे
-
अक्षय ठुबे
-
यश ऊर्फ प्रेम सरोदे
-
सूरज ऊर्फ खंडू भिंगारदिवे
-
करण आवताडे
-
आशिष ऊर्फ पप्पू पाटोळे
-
यश बरे
-
शेख मोहम्मद ताहीर मुत्रा
👉 याशिवाय धीरज आवारे, आदित्य जाचक, प्रतीक तागड यांना अटकपूर्व जामीन मिळालेला आहे.
📌 काय गुन्हे?
-
दरोडा
-
खंडणी
-
घातक शस्त्रे बाळगणे
-
संघटित गुन्हेगारी
-
खुनाचा प्रयत्न
-
महिलांविरोधात अपमानास्पद वर्तन
-
जबरी चोरी
➡️ २४ गंभीर गुन्हे दाखल!
🔍 पोलिसांची तपास आणि कारवाई:
-
अहवाल सादर: सहायक निरीक्षक माणिक चौधरी
-
मंजुरी: विशेष पोलिस महानिरीक्षक
-
मार्गदर्शन: पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे
🛡️ पोलिसांची वेळीच केलेली पावलं – गुन्हेगारीला कडक उत्तर!