नगर अर्बन को ऑप बँक मतमोजणी

नगर अर्बन को ऑप . बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला  आहे .सकाळी मतमोजणी ला सुरुवात झाली असून सुवेंद्र गांधी  यांचा नेतृत्वाखाली सहकार पॅनल ने मोठी आघाडी घेतल्याचे समोर आले आहे . १४ जागांसाठी रविवारी मतदान  झाले होते . सहकार पॅनल चा १४ उमेदवारांसह एकूण २१ उमेदवार रिंगणात होते .आज दुपारी नगर शहरातील दहा जागांचा निकाल जाहीर झाला यात सहकार  पॅनलचा कप बशीने मोठा विजय मिळवला आहे . सहकार पॅनल चे उमेदवार प्रत्येकी १५ हजारांपेक्षा जास्त मते घेऊन विजयी झाले आहेत . त्यामुळे शहरात विविध माध्यमांतून निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले जात आहे .  

 
श्री अजय अमृत बोरा १६३२३, श्री अनिल चंदुलाल कोठारी १६१७४, श्री ईश्वर अशोक उर्फ बाबूशेठ बोरा १६१४९ , श्री गिरीश केदारनाथ लाहोटी १५७३८, सौ .दीप्ती सुवेंद्र गांधी १६१७१, श्री महेंद्र (भैय्या) मोहिनीराज गंधे १५८८५  , श्री राजेंद्रकुमार आत्माराम अग्रवाल १५८६१, श्री राहुल नरेंद्र जामगावकर १५८०६ , श्री शैलेश सुरेश मुनोत १५९६३, श्री संपतलाल  धनराज बोरा १५३२५
 
श्री दीपक धनराज गुंदेजा  २५०३, श्री अनिल पांडुरंग गट्टाणी  १५२० ,श्री संजय शिवाजी ढापसे  १०३९ , सौ. स्मिता महावीर पोखरना १५६६.