भोपाळ येथील पार पडलेल्या 64 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये कु. सृष्टी सुनिल गायकवाड चे यश
भोपाळ येथील पार पडलेल्या 64व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये कु. सृष्टी सुनिल गायकवाड हीने यश प्राप्त करत आंतरराष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेसाठी पात्र झाली आहे तरी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.कु.सृष्टीला आंतरराष्ट्रीय खेळाडु सन्माननीय संदीप जी तरटे आणि राष्ट्रीय खेळाडु शरदजी तरटे यांचे मार्गदर्शन लाभले.