२९ व ३० डिसेबरला रेल्वेची हायस्पीड चाचणी
अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ नवीन रेल्वेमार्गासाठी येणार्या खर्चातील केंद्र व राज्य सरकारच्या निधीचे समप्रमाण राखण्यासाठी राज्य सरकारच्या हिश्शाचा असलेला ९० कोटी १३ लाख रुपयांचा आणखी निधी महाविकास आघाडी सरकारने उपलब्ध करून दिला आहे. येत्या २९ व ३० डिसेबरला हायस्पीड चाचणी होणार असल्याची माहिती आहे.नगर-बीड-परळी रेल्वे मार्गा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे.