VIRAL POST | महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी!
आठवा वेतन आयोग येतोय, पगारात जबरदस्त वाढ! 

सातवा वेतन आयोग 2016 पासून लागू आहे, आणि आता 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होणार आहे – म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा!
याचा थेट परिणाम:
बेसिक पे स्केलप्रमाणे पगारात वाढ
पेन्शनमध्ये वाढ
HRA, DA व इतर भत्त्यांमध्ये सुधारणा
काय ठरलंय?
केंद्र सरकारने 16 जानेवारी 2025 रोजी 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे.
एकदा केंद्रात लागू झाला की, महाराष्ट्रातही राज्य सरकार लवकरच लागू करणार!
पगार किती वाढणार?
विविध पे स्केलनुसार पगारात ₹8,000 ते ₹25,000 पर्यंत वाढ होण्याची शक्यता
अधिकाऱ्यांसाठी लाभ आणखी मोठा होऊ शकतो
सरकारी नोकरीचा विचार करताय? हा परफेक्ट टाइम आहे तयारी सुरू ठेवण्याचा!
Comment करा – ‘YES 8th CPC’ जर तुम्हालाही वाटत असेल की हा बदल हवाच होता!
Share करा सर्व सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत ही गुड न्यूज!
#8thPayCommission #MaharashtraGovtJobs #SalaryHike #MetroPortalBuzz #GovtEmployeesUpdate 
