🧅 आज कांद्याचा बाजार गरम! | जाणून घ्या आजचे ताजे भाव
📍 अहिल्यानगर बाजार समिती | दिनांक: 4 जुलै 2025
कांद्याच्या गोण्या दाखल: 48,113
➡️ गावरान कांद्याचे आजचे रेट
🥇 1 नंबर – ₹1500 ते ₹1800
🥈 2 नंबर – ₹1000 ते ₹1500
🥉 3 नंबर – ₹500 ते ₹1000
🏅 4 नंबर – ₹250 ते ₹500
📢 शेतकरी बांधवांनो, कांद्याच्या भावात चढ-उतार सुरूच आहेत! आपल्या मालाला योग्य दर मिळवण्यासाठी अपडेट राहा.
👉 ही माहिती शेअर करा आणि इतरांनाही बाजारभावाची खबर द्या!
#OnionPriceToday #बाजारभाव #AhilyanagarMarket #KandaBhav #शेतकरीUpdates