२६ जुलै ते १ ऑगस्ट : थरारक आठवडा! 

शुभ योग... पण घडतील भयंकर घडामोडी! 

२६ जुलै ते १ ऑगस्ट : थरारक आठवडा! 

🔥

शुभ योग… पण घडतील भयंकर घडामोडी! 😱

🔯 श्रावण सुरू – भक्तिभावात रंगणार देश!
गुरू-शुक्राच्या शुभ संयोगामुळे मोठ्या प्रमाणावर पूजा, अनुष्ठान, उत्सवांची रेलचेल 🛕✨
कला-संस्कृतीचे धमाकेदार कार्यक्रम 🎭🎶

⚔️ राजकारण तापणार!

  • वाक्‌युद्धं, निदर्शनं, हल्ले, अपघात…
  • नवीन युती, आघाडी जाहीर!
  • संसदेत गोंधळ, निलंबन, अधिवेशन स्थगित
  • बिहार निवडणूक अलर्ट! 🗳️

🚨 मराठा आरक्षण, भाषा मुद्द्यावर वाद पेटणार!

  • पुन्हा आंदोलन, हिंदी-मराठी टोकाचे मतभेद
  • शेतकरी, डॉक्टर, शिक्षकांचे संप, आंदोलने सुरू होणार 🚜🩺📚

👶 विद्यार्थ्यांवर वाईट परिणाम!

  • प्रवेश, अभ्यासक्रम, युनिफॉर्मवरून गोंधळ
  • काही शाळांवर कायदेशीर कारवाई
  • विषबाधा, विचित्र आजारांचं सावट! ⚠️

💣 सीमेवर तणाव – चीन, पाकिस्तान हालचाल!

  • युद्धजन्य परिस्थिती शक्य
  • साथचं अमेरिका बरोबर व्यापार करार!

🌍 जगभरात आर्थिक गोंधळ!

  • अमेरिकेच्या टॅक्समुळे देशांत व्यापार युद्धाची शक्यता
  • २७-३० जुलै : जोरदार पावसाचा अलर्ट! 🌧️⛰️

🏅 खेळाडूंना अर्धवट यश, सामने रद्द, निवृत्ती जाहीर!

📉 मार्केटमध्ये करेक्शन – पण पुन्हा तेजी!
💰 सोनं-चांदी तेजीत, रुपया मजबूत
😔 आत्महत्या, अपहरण, नैराश्याचे प्रमाण वाढणार!

🎭 लेखक, कलाकारांसाठी ही वेळ कठीण!