७० वर्षांचा रस्ता प्रश्न, ७ मिनिटांत सुटला!
डॉ. सुजय विखे यांची तात्काळ दखल – नागरिकांना मोठा दिलासा!
७० वर्षांचा रस्ता प्रश्न, ७ मिनिटांत सुटला!
डॉ. सुजय विखे यांची तात्काळ दखल – नागरिकांना मोठा दिलासा!

७० वर्षांपासून रखडलेला रस्ता – अपघात, मृत्यू, नागरिकांची त्रासदी संपली!
डॉ. सुजय विखे यांनी थेट फोनवर दिले आदेश – “दोन दिवसांत बैठक घेऊन निर्णय घ्या!”
पुणे-तांबा, सरालाबेट, शनि शिंगणापूर, नेवासा, श्रीरामपूर या गावांसाठी हा महत्वाचा शॉर्टकट मार्ग
“डॉ. विखेंच्या तत्परतेमुळे कामं फक्त फाईलमध्ये नाही, मैदानात होत आहेत!”
सामाजिक कार्यकर्ते अशोक गायके यांचे कौतुक – “अखेर योग्य व्यक्तीने योग्य वेळी लक्ष घातले!”
रुंदीकरण न झाल्यामुळे अपघात झालेले रस्ते आता होणार सुस्थिर!
@MetroPoliticsNow – जनतेच्या आवाजाला मिळतेय प्रतिसाद!