जोकोविचचा शतक ‘स्मॅश’!

विंबल्डन मध्ये 100व्या विजयासह इतिहास रचला – Federer आणि Navratilova नंतर तो फक्त तिसरा!

🎾
जोकोविचचा शतक ‘स्मॅश’!

विंबल्डन मध्ये 100व्या विजयासह इतिहास रचला – Federer आणि Navratilova नंतर तो फक्त तिसरा!

लंडन | स्पोर्ट्स हेडलाइन

नोव्हाक जोकोविच = विक्रमांची मशीन!

विंबल्डन मध्ये आज सर्बियन स्टारने आपल्या करिअरचा 100वा विम्बल्डन विजय नोंदवून इतिहास घडवला. अशी कामगिरी करणारा तो फक्त तिसराच टेनिसपटू ठरलाय – तोही Federer आणि Navratilova सारख्या दिग्गजांच्या league मध्ये!

🏆 मॅच अपडेट:
जोकोने आपल्या देशबांधव मिओमिर केकमनोविचला फुल फॉर्ममध्ये 6-3, 6-0, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये उडवून लावलं!
3-3 नंतर सलग 9 गेम्स खिशात घालत जोकोने क्लास दाखवून दिला.

⏩ पुढच्या फेरीत सामना रंगणार आहे 11व्या मानांकित Alex De Minaur विरुद्ध – तोही फायरींग मोडमध्ये!


✨ 100 Club चे सुपरस्टार्स!

  1. Martina Navratilova – 120 विजय
  2. Roger Federer – 105 विजय
  3. Novak Djokovic – 100 विजय ✅

🔥 टेनिस फॅन्ससाठी झकास अपडेट:

  • 🇭🇷 Marin Cilic (Croatia) ने Jaume Munar (Spain) ला 6-3, 3-6, 6-2, 6-4 ने हरवलं.
  • 🇦🇺 Alex De Minaur (Australia) ने August Holmgren (Denmark) ला 6-4, 7-6(7-5), 6-3 ने गारद केलं.
  • 🇷🇺 Karen Khachanov (Russia) उपांत्यपूर्व फेरीत! त्याने Kamil Majchrzak (Poland) वर 6-4, 6-2, 6-3 असा विजय मिळवला.

🗣️ “जोकोविच = GOAT in Action!”

🗣️ “100 विंबल्डन विन्स आणि अजूनही थांबायचं नाव नाही!”
🗣️ “जोकोने पुन्हा एकदा कोर्टवर इतिहास रचला!”


#Djokovic100 #WimbledonLegend #GOATMode #NovakHistoryMaker #MetroSportsBuzz