अंधेरीत दारूचा कहर! मनसे नेत्याच्या मुलाचा हल्लाबोल
अर्धनग्न अवस्थेत महिलेला शिव्या – "मी जावेद शेखचा मुलगा आहे!"
अंधेरीत दारूचा कहर! मनसे नेत्याच्या मुलाचा हल्लाबोल
अर्धनग्न अवस्थेत महिलेला शिव्या – “मी जावेद शेखचा मुलगा आहे!”
दारू पिऊन कार धडकवली
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल – इन्फ्लुएंसर राजश्री मोरेचा आरोप
“पैसे घे, पोलिसांना सांग… मी कोण आहे ते माहितेय ना?” – धमकी
मनसे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहील शेखचा धिंगाणा
पोलिस तपास सुरू, व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ
