सोने खरेदी करा आणि दुबई सफरीची संधी मिळवा! चंदूकाका ज्वेल्सची ‘चलो दुबई’ धमाल स्कीम

अहिल्यानगर, ता. ७ – सावेडीतील लोकप्रिय चंदूकाका ज्वेल्स घेऊन आलंय ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर – चलो दुबई! सोनं, चांदी, फॉर्मिंग ज्वेलरी किंवा भिशी योजनेत खरेदी करा आणि मिळवा स्क्रॅच कार्ड – जिंकता येईल दुबई ट्रिप किंवा आकर्षक गिफ्ट बॉक्स!

सोने खरेदी करा आणि दुबई सफरीची संधी मिळवा! चंदूकाका ज्वेल्सची ‘चलो दुबई’ धमाल स्कीम

अहिल्यानगर, ता. ७ –
सावेडीतील लोकप्रिय चंदूकाका ज्वेल्स घेऊन आलंय ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर – चलो दुबई!
सोनं, चांदी, फॉर्मिंग ज्वेलरी किंवा भिशी योजनेत खरेदी करा आणि मिळवा स्क्रॅच कार्ड – जिंकता येईल दुबई ट्रिप किंवा आकर्षक गिफ्ट बॉक्स!

👉
५ ग्रॅम सोनं खरेदी केल्यावर
🎁 स्क्रॅच कार्ड – दुबई ट्रिप किंवा गिफ्ट बॉक्स

👉 २०,००० रुपयांची चांदी / ५,००० रुपयांची फॉर्मिंग ज्वेलरी / भिशी योजनेत सहभाग
🎁 हमखास स्क्रॅच कार्ड – जिंका आकर्षक बक्षिसं

फॅशनसह क्वालिटी आणि अफॉर्डेबल दरात भरघोस फायदे –
चंदूकाका ज्वेल्स, सावेडी
– इथे खरेदी म्हणजे केवळ दागिने नाही, तर बक्षिसांचा वर्षाव!

 

📢 आता लेटेस्ट दागिने खरेदी करा आणि दुबई ट्रिप जिंकायची संधी मिळवा – आजच भेट द्या!