डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी – “एक देश, एक कायदा” चे जनक!
अहिल्यानगर भाजपतर्फे त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी – “एक देश, एक कायदा” चे जनक! 
अहिल्यानगर भाजपतर्फे त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन 
डॉ. मुखर्जी यांनी दिलेला ‘एक देश – एक कायदा’ हा नारा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साकार होतोय.
राष्ट्रसर्वोपरी विचारांचे ते खरे जनक!
काश्मीरच्या विशेष दर्जाविरोधात ठाम भूमिका घेत त्यांनी ‘जनसंघा’ची स्थापना केली – जी पुढे भारतीय जनता पक्षाचा पाया ठरली.
अहिल्यानगरमध्ये भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर अनिल बोरुडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
राष्ट्रासाठी जगणं आणि देणं म्हणजे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी!