
योगपटूंसाठी सुवर्णसंधी!
१७-१८ जुलै | मालपाणी लॉन्स, संगमनेर
आयोजक: अहमदनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन
डॉ. संजय मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली
जिल्ह्यातील टॉप योगासनपटूंची निवड
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी होणार!
गेल्या काही वर्षांत खेलो इंडिया आणि नॅशनल गेम्स मध्ये अहिल्यानगरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केलीय – आता संधी तुमची!
स्पर्धेतील गट:
सब-ज्युनिअर (१०-१४)
ज्युनिअर (१४-१८)
सिनियर (१८-२८)
सिनियर A/B/C (२८-५५)
10 प्रकारांमध्ये स्पर्धा!
- ट्रेडिशनल योगासन
- आर्टिस्टिक सिंगल/पेअर
- रिदमिक पेअर
- फॉरवर्ड/बॅक बेंड
- हँड बॅलन्स
- लेग बॅलन्स
- ट्विस्टिंग बॉडी
- सुपाइन पोझिशन
नोंदणीची अंतिम तारीख: १२ जुलै
(ऑनलाईन नोंदणी अनिवार्य)
अधिक माहिती:
उमेश झोटिंग – 9823138856
कुलदीप कागडे – 9527320109