जुलैतच धरणं फुल्ल! गोदावरीला पूर!
पावसाने केलं दमदार कमबॅक – कोपरगाव, नाशिकमध्ये चारपट वाढ!

पावसाने केलं दमदार कमबॅक – कोपरगाव, नाशिकमध्ये चारपट वाढ!
मागच्या वर्षी कोरडं वाटणारं धरणपाटी यंदा जुलैमध्येच Overflow झालंय!
नाशिक जिल्ह्यात गंगापूर, दारणा, भाम, भावली धरण क्षेत्रात पाऊस जबरदस्त!
दारणा: 13160 क्युसेक्स, गंगापूर: 7337 क्युसेक्स विसर्ग सुरू – गोदावरीला पूराचा Red Alert!
नांदुर मधमेश्वर सांडव्यातून 43882 क्युसेक्स विसर्ग –
कोपरगावच्या गावांना सतर्कतेचा इशारा!
पूराचं पाणी शहरात येण्याची शक्यता – आपत्ती व्यवस्थापन अलर्ट मोडमध्ये!
जलसाठ्याची आकडेवारी बघा – गेल्या वर्षीच्या तुलनेत 3x ते 4x पावसाची नोंद!
दारणा: 4922 द.ल.घ.फूट (मागच्या वर्षी: 1609)
गंगापूर: 3469 (मागच्या वर्षी: 1385)
इगतपुरी, त्र्यंबक, भावली – इथे तर Rain Showers On Fire!
रविवारी एकादशीपासून सुरू झालेला पाऊस सोमवारीही सुरुच –
शहरात चिखलाने वाहतूक विस्कळीत!
20-25 लोक घसरून जखमी – जुनी गंगा रस्त्यावर वाहतूक कोंडी
शेतकऱ्यांना दिलासा – पेरण्या लवकर पूर्ण होणार!
पण अजून दमदार पावसाची वाट पाहतायत!
“धरणं भरली… आता काळजी घ्या!”
पावसाचा जोर असाच राहिला तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते!